लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

युवकावर प्राणघातक हल्ला - Marathi News | Assault on youth in Old Akola City | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवकावर प्राणघातक हल्ला

Crime News एका युवकावर डाबकी रोड परिसरात प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. ...

अकोला जिल्ह्यात आणखी ४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद - Marathi News | Another 48 corona positive patients were registered in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी ४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

CoronaVirus News आणखी ४८ पॉझिटिव्ह आढळून आल्याने, एकूण बाधितांची संख्या ११,९८२ वर पोहोचली आहे. ...

प्रभारींच्या खांद्यावर मनपाची धुरा; आयुक्त झाल्या अवाक - Marathi News | Akola Municipal Corporation : most of officer in charge; Surprised the commissioner | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रभारींच्या खांद्यावर मनपाची धुरा; आयुक्त झाल्या अवाक

Akola Municipal Corporation नवनियुक्त आयुक्त निमा अराेरा आढावा बैठकीत अवाक झाल्याची माहिती आहे. ...

अकोला जिल्हा कारागृहातील ४५० कैद्यांना १० महिन्यांपासून नातेवाईकांची भेटगाठ नाही - Marathi News | 450 inmates of Akola District Jail have not seen their relatives for 10 months | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा कारागृहातील ४५० कैद्यांना १० महिन्यांपासून नातेवाईकांची भेटगाठ नाही

Akola District Jail बंदिस्त असलेले ४५० कैदी गेल्या १० महिन्यांपासून नातेवाईकांच्या भेटीला आसूसले आहेत. ...

अकाेला मनपात काेट्यवधींचा घाेळ; निमा अराेरा यांच्यासमाेर आव्हान - Marathi News | Akola Municipal Corporation : Challenge curb curruption before Nima Arora | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेला मनपात काेट्यवधींचा घाेळ; निमा अराेरा यांच्यासमाेर आव्हान

Akola Municipal Corporation भ्रष्ट प्रवृत्तींच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान नवनियुक्त आयुक्त निमा अराेरा यांच्यासमाेर उभे ठाकले आहे. ...

आरक्षित प्रवर्गातील सदस्य नसल्याने दहा सरपंचांची पदे रिक्त! - Marathi News | Ten Sarpanch posts vacant due to non-availability of reserved category members! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरक्षित प्रवर्गातील सदस्य नसल्याने दहा सरपंचांची पदे रिक्त!

Sarpanch Election आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य नसल्याने जिल्ह्यात दहा सरपंचांची पदे रिक्त राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले. ...

आज ‘टेडी डे’: ऑनलाइन युगात प्रेमाची साजरी-गोजिरी भेट ‘टेडी’ - Marathi News | Vallentine Week : Today is Teddy Day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आज ‘टेडी डे’: ऑनलाइन युगात प्रेमाची साजरी-गोजिरी भेट ‘टेडी’

Vallentine Week प्रेमाची गाडी वेगळ्या वळणावर नेण्यासाठी ‘टेडी’द्वारा भावना व्यक्त केल्या जातात. ...

१२ बैलजाेड्यांची चाेरी करणारे बापलेक गजाआड - Marathi News | Two arested for stolen 12 bullocks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१२ बैलजाेड्यांची चाेरी करणारे बापलेक गजाआड

Crime News पाेलिसांनी या दाेघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...