लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

‘ड्रोन’व्दारे गावठाणांच्या मोजणीसाठी विभागीय आयुक्तांनी मागविले कृती आराखडे! - Marathi News | Divisional Commissioner calls for action plan for counting of villages by 'drone'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘ड्रोन’व्दारे गावठाणांच्या मोजणीसाठी विभागीय आयुक्तांनी मागविले कृती आराखडे!

Akola News अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी ‘ड्रोन’व्दारे गावठाणांतील मालमत्ता मोजणीसाठी जिल्हानिहाय कृती आराखडे मागविले. ...

जखमी अवस्थेत आढळून आलेल्या युवकाचा मृत्यू - Marathi News | Death of a youth who was found injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जखमी अवस्थेत आढळून आलेल्या युवकाचा मृत्यू

Crime News पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. ...

अकोला जिल्ह्यातील दहा पोलीस झाले फौजदार - Marathi News | Ten policemen from Akola district became Inspector | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील दहा पोलीस झाले फौजदार

Akola Police पोलिस उपनिरीक्षक विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षेत पोलीस दलातील 10 पोलीस कर्मचारी फौजदार झाले आहेत. ...

दुचाकीच्या डिक्कीतील लाखाची रोकड पळविली - Marathi News | Lakhs of cash was stolen from the trunk of the bike | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुचाकीच्या डिक्कीतील लाखाची रोकड पळविली

Crime News याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

३.३९ लाख वीजग्राहकांनी एप्रिलनंतर भरले नाही एकही बिल - Marathi News | 3.39 lakh consumers have not paid a single bill since April | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३.३९ लाख वीजग्राहकांनी एप्रिलनंतर भरले नाही एकही बिल

Mahavitran News लघूदाब वर्गवारितील ३ लाख ३९ हजार ७४२ ग्राहकांनी एप्रिल २०२० नंतर एकदाही वीजबिल भरले नसल्याने वीज देयकापोटी त्यांच्याकडे २८५ कोटी रूपये थकले आहे. ...

अकोला जिल्ह्यात आणखी १०५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर - Marathi News | Another 105 corona positive patients in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी १०५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

CoronaVirus News आणखी १०५ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने, एकूण बाधितांची संख्या १२,२७५ वर पोहोचली आहे. ...

महिलेचा व्हिडिओ काढणाऱ्याविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against video maker of a woman | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिलेचा व्हिडिओ काढणाऱ्याविरुद्ध गुन्हा

Crime News सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

विद्युत खांब उभारणीसाठी तीन काेटींचा प्रस्ताव - Marathi News | Proposal of three crores for construction of electric poles in Akola City | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्युत खांब उभारणीसाठी तीन काेटींचा प्रस्ताव

Akola News चार प्रमुख रस्त्यांवर विद्युत खांब उभारण्यासाठी तीन काेटी ३८ लाख निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. ...