Akola, Latest Marathi News
Covid Care Center कमी वेळेत कंत्राटी मनुष्यबळ उभारण्याचे मोठे आव्हान आराेग्य यंत्रणेसमोर असणार आहे. ...
corona vaccine आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये लसीकरणाच्या बाबतीत निरुत्साह असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
Akola News दोन्ही सोहळ्यांच्या आयोजकांकडून प्रत्येकी पाच हजार, असा दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...
Surat-Amravati superfast special train मध्य रेल्वेने सूरत-अमरावती सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी येत्या शुक्रवारपासून आठवड्यातून दोन वेळा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...
CoronaVirus News आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २८८, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये ५४ अशा एकूण ३४२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. ...
Akola Lockdown जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी ८ ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर सर्व दुकाने मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. ...
sanjay raut meet harshvarshan patil in akola: संजय राऊत आणि हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीनं इंदापूर तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण ...
Akola Lockdown नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने शहरातील रस्ते व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पहावयास मिळत आहे. ...