लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोल्यात रविवारी ३४१ कोरोना पॉझिटिव्ह, ३० वर्षीय युवकासह दोघांचा मृत्यू - Marathi News | 341 corona positive, 2 death in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात रविवारी ३४१ कोरोना पॉझिटिव्ह, ३० वर्षीय युवकासह दोघांचा मृत्यू

CoronaVirus News रविवार, ७ मार्च रोजी ३० वर्षीय युवकासह दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३८५ झाली आहे. ...

अकोल्याचे युवा व्यवसायिक गुलशन कृपलानी इंडियन अचिव्हर्स अवार्ड पुरस्काराने सन्मानित - Marathi News | Young businessman Gulshan Kripalani honored with Indian Achievers Award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकोल्याचे युवा व्यवसायिक गुलशन कृपलानी इंडियन अचिव्हर्स अवार्ड पुरस्काराने सन्मानित

अकोला शहरातील नमस्ते बिझनेस ऍडव्हायझरी ही कंपनी व कंपनीचे कार्यकारी संचालक गुलशन कृपलानी यांना दिल्लीच्या इंडियन अचिव्हर्स फोरम या संस्थेने इंडियन अचिव्हर्स अवार्ड देऊन सन्मानित केले आहे. ...

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, २६५ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | Another victim of corona in Akola district, 265 new positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, २६५ नवे पॉझिटिव्ह

Akola CoronaVirus Update आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १९६, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६९ अशा एकूण ३९१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. ...

अकोल्यात युवकाची दगडाने ठेचून हत्या; आरोपी आठ तासांत जेरबंद - Marathi News | One was stoned to death in Akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोल्यात युवकाची दगडाने ठेचून हत्या; आरोपी आठ तासांत जेरबंद

Murder in Akola एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. ...

अकोला शहरात डेंग्यूसदृश साथीचा फैलाव; हिवताप विभाग निष्क्रिय - Marathi News | Dengue-like outbreak in Akola city; Malaria department inactive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात डेंग्यूसदृश साथीचा फैलाव; हिवताप विभाग निष्क्रिय

Akola Municipal Coroporation मनपाची निष्क्रियता लक्षात घेता आगामी दिवसांत डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. ...

शेतकरी आत्महत्यांची ११ प्रकरणे मदतीसाठी पात्र! - Marathi News | 11 cases of farmer suicide cases eligible for help! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी आत्महत्यांची ११ प्रकरणे मदतीसाठी पात्र!

Farmer suicides तीन प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, पाच प्रकरणांत फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. ...

चाचणी केंद्रांवर टेस्टिंग किटचा तुटवडा; व्यापाऱ्यांचे हाल - Marathi News | Shortage of testing kits at test centers; The condition of the merchants | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चाचणी केंद्रांवर टेस्टिंग किटचा तुटवडा; व्यापाऱ्यांचे हाल

Akola News भर उन्हात रांगेत उभे असणाऱ्या शेकडाे व्यापाऱ्यांचे हाल हाेऊन त्यांना आल्या पावली माघारी फिरावे लागल्याचे चित्र दिसून आले. ...

कारवाइची धास्ती; ४५०६ नागरिकांनी केली काेराेना चाचणी - Marathi News | Fear of action; 4,506 citizens do corona Test | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कारवाइची धास्ती; ४५०६ नागरिकांनी केली काेराेना चाचणी

CoronaVirus Test दुकानांना सील लावल्या जाईल, या धास्तीपाेटी व्यापाऱ्यांनी चाचणीसाठी पुढाकार घेतला. ...