लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

महागाईची हद्द झाली; खताचे दर अडीचशे रुपयांनी वाढले! - Marathi News | Inflation reached a tipping point; Fertilizer price increased by Rs. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महागाईची हद्द झाली; खताचे दर अडीचशे रुपयांनी वाढले!

Fertilizer price increased खरीप हंगामाच्या तोंडावर खताचे दर सरासरी २५० रुपयांनी वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. ...

हृदयरोग असो वा ॲलर्जी, कोरोना लस घ्यायलाच हवी - Marathi News | Whether it is heart disease or allergy, corona vaccine is a must | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हृदयरोग असो वा ॲलर्जी, कोरोना लस घ्यायलाच हवी

CoronaVaccine कोणतेही आजार असलेल्यांनी निसंकोचपणे ही लस घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे. ...

अकोला जिल्ह्यात आणखी ११३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर - Marathi News | Another 113 corona positive patients in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी ११३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

CoronaVirus in Akola आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ७६, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ३७ अशा एकूण ११३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. ...

सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून अनाथाश्रमातील मुलींमध्ये केली जागृती - Marathi News | Menstrual awareness among orphan girls leaving the job of software engineer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून अनाथाश्रमातील मुलींमध्ये केली जागृती

Women's Day Special : क्षितिज फाऊंडेशन ही सामाजिक संस्था स्थापन करून त्या माध्यमातून राज्यातील 25 हजार मुलींमध्ये मासिक पाळी शाप नसून वरदान असल्याची जनजागृती केली. ...

Women's Day Special : या कुटुंबात गृहिणीला मिळते साप्ताहिक सुटी - Marathi News | Women's Day Special: In this family, housewife gets weekly leave | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Women's Day Special : या कुटुंबात गृहिणीला मिळते साप्ताहिक सुटी

Women's Day Special : गृहिणीला साप्ताहिक सुटी देऊन खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करण्याचा संकल्प देशमुख कुटुंबीयाने घेतला. ...

सदस्यत्व रद्दचा ‘ओबीसी’ सदस्यांना आज बजावणार आदेश - Marathi News | OBC members will be ordered to cancel the membership today | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सदस्यत्व रद्दचा ‘ओबीसी’ सदस्यांना आज बजावणार आदेश

Akola ZP News जिल्हा परिषदेच्या १४ आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या २४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ७ मार्च रोजी दिला. ...

जंतनाशक गाेळीवाटपाला काेराेनाचा फटका - Marathi News | Health departments drive afected by CoronaVirus | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जंतनाशक गाेळीवाटपाला काेराेनाचा फटका

Akola News जंतनाशक गाेळ्यांचे वितरण एप्रिल महिन्यात करण्याचे नियाेजन आराेग्य विभागाने केले आहे. ...

पुण्यात फ्लॅट देण्याचे आमिष देऊन अनेकांना लाखो रुपयांनी गंडविले - Marathi News | Many people lost millions of rupees by offering flats in Pune | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुण्यात फ्लॅट देण्याचे आमिष देऊन अनेकांना लाखो रुपयांनी गंडविले

Crime News पुण्यात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांनी गंडविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ...