लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

पैसे मागितल्याने वृद्ध आईचा खून; मुलीला दोन दिवसांची कोठडी - Marathi News | Murder of elderly mother for soliciting money; The girl was remanded in custody for two days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पैसे मागितल्याने वृद्ध आईचा खून; मुलीला दोन दिवसांची कोठडी

सरुबाई काशिनाथ कांडेलकर (६१) यांना तीन मुलीच असल्याने पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी शेतीवाडी व इतर प्रॉपर्टी त्यांच्या तीनही मुलींना वाटप केली. ...

अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, ३४५ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Two more killed in Akola district, 345 corona positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू, ३४५ कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus News गुरुवार, ११ मार्च रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३९३ वर गेला आहे. ...

MPSC Exam Postponed : 'मुख्यमंत्री, आता तरी कणा दाखवा, एमपीएससीच्या परीक्षा घ्या!' - प्रकाश आंबेडकर - Marathi News | MPSC Exam Postponed: Chief Minister, show your firmnes now, take MPCSC exam - Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC Exam Postponed : 'मुख्यमंत्री, आता तरी कणा दाखवा, एमपीएससीच्या परीक्षा घ्या!' - प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar Oppose Thackeray Government Decision मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी कणा दाखवून एमपीएसच्या परीक्षा वेळेवरच घेतल्या पाहिजे, असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे. ...

महावितरणने केला विक्रमी २२,३३० मेगावॉट वीजपुरवठा - Marathi News | MSEDCL supplies a record 22,330 MW | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणने केला विक्रमी २२,३३० मेगावॉट वीजपुरवठा

MSEDCL supplies a record 22,330 MW मंगळवारी (९ मार्च) तब्बल २२ हजार ३३९ मेगावॉट विजेची आजवरची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. ...

अकोला जिल्ह्यात आणखी २९६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर - Marathi News | Another 296 corona positive patients in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी २९६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

CoronaVirus News ११ मार्च रोजी आररटीपीसीआर चाचण्यांमध्ये २२७, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६९ अशा एकूण २९६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. ...

अकोल्यात 'टेस्टिंग', 'ट्रेसिंग'च्या मुळ उद्देशालाच हरताळ; चाचणी अहवाल मिळतोय उशिरा - Marathi News | purpose of 'testing', 'tracing' gone invain in Akola ; Getting test report late | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात 'टेस्टिंग', 'ट्रेसिंग'च्या मुळ उद्देशालाच हरताळ; चाचणी अहवाल मिळतोय उशिरा

CoronaVirus Testing Tresing अहवाल वेळेवर मिळत नसल्याने टेस्टिंग व ट्रेसिंगच्या मुळ उद्देशालाच हरताळ फसल्या जात असल्याचे चित्र आहे. ...

CoronaVaccine : पैसे देऊन लस घेण्यातही ज्येष्ठ आघाडीवरच - Marathi News | CoronaVaccine: Senior leader in paid vaccination | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVaccine : पैसे देऊन लस घेण्यातही ज्येष्ठ आघाडीवरच

CoronaVaccine : खासगी रुग्णालयांमध्ये पैसे मोजून लस घेण्यातही ज्येष्ठ नागरिकच आघाडीवर असल्याचे ९ मार्चपर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. ...

मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात तापमान ३९ अंशावर - Marathi News | The temperature in the second week of March was 39 degrees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात तापमान ३९ अंशावर

Temperatue in Akola १० मार्च रोजी अकोल्याचे तापमान ३९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ...