लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

समाजकल्याणच्या १.७८ कोटींच्या योजनांना मंजूरी ! - Marathi News | 1.78 crore schemes of social welfare approved! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :समाजकल्याणच्या १.७८ कोटींच्या योजनांना मंजूरी !

जिल्हा परिषद समाजकल्याण समितीची सभा; अर्ज करण्याची मुदत ३१ जुलैपर्यत ...

अकोला मार्गे धावणाऱ्या चार एक्स्प्रेसला आता चार जनरल कोच - Marathi News | Four general coaches now for four express running through Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मार्गे धावणाऱ्या चार एक्स्प्रेसला आता चार जनरल कोच

आता एक्सप्रेसला समोर दोन आणि मागच्या बाजूला दोन असे एकूण चार जनरल कोच असतील. त्यामुळे जनरल डब्यांमध्ये होणारी गर्दी आता कमी होणार आहे. ...

विद्यार्थ्यांना राष्ट्रकार्याशी जोडण्यासाठी अभाविप सदैव क्रियाशील; दिलीप महाजन यांचे कौतुकोद्गार - Marathi News | ABVP is always active in connecting students with national work Tribute to Dilip Mahajan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांना राष्ट्रकार्याशी जोडण्यासाठी अभाविप सदैव क्रियाशील; दिलीप महाजन यांचे कौतुकोद्गार

अभाविपचा स्थापना दिनासह पूर्व कार्यकर्ता संमेलन उत्साहात ...

Akola: ...अन् अचानक घरच हलल्यासारखे वाटले, अकोल्यात सौम्य भूकंप,  नागरिकांना जाणवले धक्के - Marathi News | Akola: ...and suddenly the house felt shaking, a mild earthquake in Akola, the residents felt the tremors | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...अन् अचानक घरच हलल्यासारखे वाटले, अकोल्यात सौम्य भूकंप,  नागरिकांना जाणवले धक्के

Akola News: बुधवारी सकाळची वेळ...कुणी चहा पित होते, कुणी पेपर वाचत होते, तर कुणी मुलांना शाळेत घेऊन जाण्याच्या तयारीत होते...अशी दिनचर्या सुरू असतानाच अचानक सात-सव्वा सात वाजताचे सुमारास काही जणांना आपले घर किंचितसे हलल्याची जाणीव झाली. ...

आषाढी एकादशिनिमित्त विठुरायाच्या भक्तांसाठी अकोला-पंढरपूर विशेष रेल्वे मंगळवारी - Marathi News | Akola Pandharpur Special Train on Tuesday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आषाढी एकादशिनिमित्त विठुरायाच्या भक्तांसाठी अकोला-पंढरपूर विशेष रेल्वे मंगळवारी

विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्रेकरू प्रवासी मोठ्या संख्येने पंढरपूरकडे जाणार आहेत. ...

अकोल्याच्या मोरगाव येथील शहिद प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Martyr Praveen Janjal of Morgaon Yethis of Akola was cremated with state honors. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोरगाव भाकरे येथील शहिद प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सैन्य दलाची तुकडी, तसेच पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. ...

पुरात अडकलेल्या जेसीबी ऑपरेटर व मजुरांना सुखरूप बाहेर काढले - Marathi News | jcb operators and labourers trapped in the flood were brought out safely | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुरात अडकलेल्या जेसीबी ऑपरेटर व मजुरांना सुखरूप बाहेर काढले

खरप गावाजवळ रस्त्याचे काम सुरु असताना अचानक जवळ असलेल्या बन्सी नाल्याला मोठा पुर आला. ...

अकोला : मोर्णा नदीला पूर; आगर-उगवा मार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | Akola Morna River floods Traffic on the Agar Ugwa route is blocked | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : मोर्णा नदीला पूर; आगर-उगवा मार्गावरील वाहतूक ठप्प

रविवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे सकाळी ११ वाजताच्या सुमारास मोर्णा नदीला पूर आला. ...