राज्यातील जिल्ह्यांमध्ये २०२२-२३ पासून दुसऱ्या टप्प्यात राबविण्यात येत असलेल्या 'डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन'च्या माध्यमातून पहिल्याच वर्षी ४ हजार शेतकरी गटांनी त्यांची २ लाख १ हजार ५५५ हेक्टर जमीन सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात येणाऱ्या पिक ...
अकोला व मूर्तिजापूर शहरासह ६४ खेडी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांची तहान भागविणारे येथील काटेपूर्णा धरणाचा जलसाठा १ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता ८० टक्क्यांवर पोहोचल्याने धरणाचे चार वक्रद्वार ३० सेंटीमिटरने उघडण्यात आले. ...
पुढील चारही दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामध्ये ४ ऑगस्टपर्यंत सार्वत्रिक, तर ५ ऑगस्ट रोजी बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...
कारंजा तालुक्यातील पिंप्री फॉरेस्ट आणि मानोरा तालुक्यातील म्हसणीनजीक असलेल्या अडाण प्रकल्पाच्या पातळीत सततच्या पावसामुळे वाढ होत आहे. अशात पातळी नियंत्रित करण्यासाठी चार दिवसांपासून या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ...
Akola News: मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला पूर आला आहे. या पुरात अकोला शहरातील एक चार वर्षीय बालक नदी पात्रात वाहून गेल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. ...