लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

ना हातात बसतात, ना खिशात मावतात, असे माेबाइल चाेरट्यांना साेयीचे ठरतात - Marathi News | They do not fit in the hand, nor do they fit in the pocket | Latest akola News at Lokmat.com

अकोला :माेबाइल विसरणे व गहाळ हाेण्याचे प्रमाण अधिक

Crime News : हातात व खिशात न बसणारे माेबाइल चाेरट्यांना चाेरी करण्यासाठी साेयीचे ठरत असल्याचे वास्तव आहे. ...

... अन् प्रहारनं अक्कांचं घर बांधलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आठवणींना उजाळा - Marathi News | ... An bacchu kadu built Akka's house in akola, Rashtrasant Tukadoji Maharaj had a relationship | Latest akola News at Lokmat.com

अकोला :... अन् प्रहारनं अक्कांचं घर बांधलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आठवणींना उजाळा

महाराष्ट्राचं भूषण असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं बालपण ज्या वाड्यावर गेलं. अकोला जिल्ह्यातील सुकोडा येथील अक्काजी देशमुख यांच्या घरी त्यांनी बालपण घावलवं. विशेष म्हमजे गुलाबराव महाराज यांचेही बालपन याच अक्काजी देशमुख यांच्या वाड्यावर गेले. ...

सिरसो गावची कथाच न्यारी; ६ झाले जिल्हाधिकारी! - Marathi News | 6 became Collector from Sirso village | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिरसो गावची कथाच न्यारी; ६ झाले जिल्हाधिकारी!

Murtijapur News : ६ जिल्हाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणारे नागरिक घडविले. ...

चार पाेलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हयाबाहेर बदल्या - Marathi News | Four police officers were transferred out of the district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार पाेलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हयाबाहेर बदल्या

Police Transfers : चार पाेलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हयाबाहेर बदल्या झालेल्या आहेत. ...

अल्पवयीन मुलीचा लैंगीक छळ; आराेपीस आजन्म कारावास - Marathi News | Sexual abuse of a minor girl; life imprisonment to accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीचा लैंगीक छळ; आराेपीस आजन्म कारावास

Crime News : स्वप्नील विनाेद डाेंगरे याने गावातील एका अल्पवयीन मुलीचा ती मुलगी दुसऱ्या वर्गात असतानापासून लैंगीक छळ केला़. ...

पालकमंत्र्यांनी धुतले विरमातांचे पाय, प्रेमाने भरवला घास - Marathi News | The Guardian Minister Bacchu kadu washed Viramata's feet | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्र्यांनी धुतले विरमातांचे पाय, प्रेमाने भरवला घास

Bacchu kadu स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहिदांच्या कुटूंबियांसमवेत पालकमंत्र्यांनी स्नेह भोजनाचे आयोजन केले. ...

डोहात बुडून तिघांचा मृत्यू; अकोला येथील दोन युवकांसह अंजनगाव येथील एकाचा समावेश   - Marathi News | Three drowned in Doha; Including one from Anjangaon along with two youths from Akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोहात बुडून तिघांचा मृत्यू; अकोला येथील दोन युवकांसह अंजनगाव येथील एकाचा समावेश  

Drowning Case : दोघेही आपल्या एकूण ९  मित्रांसह १५ ऑगस्ट निमित्त चिखलदारा येथे फिरायला आले होते तर दुसऱ्या एका घटनेत खटकाली येथील आंघोळीसाठी डोहात उतरलेल्या अंजनगाव तालुक्यातिल चौसाळा येथील इसमाचा बुडून मृत्यू झाला. ...

शिक्षणाची विस्कटलेली घडी बसेल का? - Marathi News | Education system collapse, will it refold again | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :शिक्षणाची विस्कटलेली घडी बसेल का?

Education Sector : शाळांची तपासणी केली असता त्यात पाच शाळा बंद, तर एका शाळेतील शिक्षक मद्यपान केलेल्या अवस्थेत आढळून आले. ...