लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

पाळण्याच्या दोरीला गळफास घेऊन युवा शेतकऱ्याची आत्महत्या! - Marathi News | Young farmer commits suicide by hanging himself | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाळण्याच्या दोरीला गळफास घेऊन युवा शेतकऱ्याची आत्महत्या!

Young farmer commits suicide : नारायण हरिचंद्र पिंपळकर (३०) या युवा शेतकऱ्याने राहत्या घरात दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली ...

एका रात्रीत तीन दुकाने फोडली, नागरिकांमध्ये भीती - Marathi News | Theft in three shops in one night, causing panic among the citizens | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एका रात्रीत तीन दुकाने फोडली, नागरिकांमध्ये भीती

Crime News : कोट फैल पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...

मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आराेपीस १० वर्षांचा कारावास - Marathi News | Old man sentenced to 10 years in prison for child molestation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आराेपीस १० वर्षांचा कारावास

Crime News : पंजाबराव तानुजी राठाेड वय ५५ वर्ष याने एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर १४ जुलै २०१९ राेजी अनैसर्गिक अत्याचार केले हाेते़. ...

नेत्र प्रत्यारोपणाने झाली जीएमसीच्या नेत्रपेढीची यशस्वी सुरुवात ! - Marathi News | Eye transplant marks the successful start of Akola GMC's eye bank! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नेत्र प्रत्यारोपणाने झाली जीएमसीच्या नेत्रपेढीची यशस्वी सुरुवात !

Akola GMC : वर्षाच्या सुरुवातीलाच नेत्र प्रत्यारोपणाची यशस्वी सुरुवात झाल्याने नेत्रहिनांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

बड्या व्यावसायिकांनी बळकावले ५२ खुले भूखंड; भाजपचा अहवाल गायब - Marathi News | 52 open plots seized by big businessmen; BJP's report disappears | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बड्या व्यावसायिकांनी बळकावले ५२ खुले भूखंड; भाजपचा अहवाल गायब

Akola Municipal Corporation : सत्ताधारी भाजपने सादर केलेला चाैकशी अहवाल मनपातून गायब झाल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. ...

ब्रिटिशकालीन शकुंतला झाली ११० वर्षाची - Marathi News | British-era Shakuntala train turns 110 years old | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ब्रिटिशकालीन शकुंतला झाली ११० वर्षाची

British-era Shakuntala train turns 110 years old : गेली ३ वर्षे बंद असणारी अचलपूर-यवतमाळ 'शकुंतला' रेल्वे काल ११० वर्षांची झाली ...

सावधान... पाॅर्न संकेतस्थळावर क्लिक करताय, वर्षभरात पाच गुन्हे दाखल - Marathi News | Caution ... Clicking on the Porn website, filing five cases in a year | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सावधान... पाॅर्न संकेतस्थळावर क्लिक करताय, वर्षभरात पाच गुन्हे दाखल

Cyber Crime : चाईल्ड पॉर्न बनविणे, पाहणे, फॉरवर्ड करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हा कायद्याने गुन्हा आहे. ...

अवकाळी पाऊस अन् गारपीट; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे बच्चू कडू यांचे आदेश  - Marathi News | Unseasonal rain; Minister Bachchu Kadu orders immediate panchnama of damages | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवकाळी पाऊस अन् गारपीट; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे बच्चू कडू यांचे आदेश 

पावसाळा संपल्यानंतरही हिवाळ्यात अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. ...