लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

एसटीचा संप मिटला ; सगळ्यांच्या हाताला काम, सगळ्यांनाच दाम - Marathi News | ST strike ends; Work in everyone's hands, price for everyone | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसटीचा संप मिटला ; सगळ्यांच्या हाताला काम, सगळ्यांनाच दाम

ST strike ends; Work in everyone's hands : पाचही आगारांमध्ये एखाद-दुसरा अपवाद वगळता चालक व वाहकांना काम मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...

विदर्भात अकोला सर्वाधिक हॉट, पारा ४५.८ अंशांवर - Marathi News | Akola hottest in Vidarbha, mercury at 45.8 degrees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भात अकोला सर्वाधिक हॉट, पारा ४५.८ अंशांवर

Akola hottest in Vidarbha, mercury at 45.8 degrees : सोमवारी ब्रह्मपुरी, चंद्रपूरला मागे टाकत अकोला हे विदर्भातील सर्वाधिक उष्णतामान असलेले शहर ठरले. ...

रेल्वेच्या सर्व सुविधा २९ जूनपासून पूर्ववत होणार - Marathi News | All railway facilities will be restored from June 29 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेल्वेच्या सर्व सुविधा २९ जूनपासून पूर्ववत होणार

Akola Railway Station : त्रिसदस्यीय समितीने सोमवारी अकोला रेल्वेस्थानकावरील सोयीसुविधांचा आढावा घेतला. ...

अपहाराच्या आराेपांनी व्यथित बच्चू कडू यांनी भर उन्हात केले श्रमदान - Marathi News | Bacchu Kadu distressed by the allegations of embezzlement, did hard work | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अपहाराच्या आराेपांनी व्यथित बच्चू कडू यांनी भर उन्हात केले श्रमदान

Bacchu Kadu : अकोल्यातील बांधकाम सुरू असलेला कॅनॉल रोड संत गोराेबाकाका मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी दुपारी श्रमदान केेले. ...

दगडपारवा धरणाच्या सांडव्यात बुडून आई व दोन मुलींचा मृत्यू - Marathi News | Mother and two daughters drowned in Dagdaparva dam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दगडपारवा धरणाच्या सांडव्यात बुडून आई व दोन मुलींचा मृत्यू

Mother and two daughters drowned in Dagdaparva dam : सरिता सुरेश घोगरे (वय ४०, रा. दगडपारवा)असे मृत महिलेचे नाव आहे. मोठ्या मुलीचं नाव अंजली घोगरे (१६), तर लहान मुलीचे नाव वैशाली घोगरे (१४) आहे. ...

भोंगा वाजवा माणुसकीचा! - Marathi News | Play the horn of humanity! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भोंगा वाजवा माणुसकीचा!

Play the horn of humanity : सर्व राजकीय कोलाहलात वाढत्या तापमानाने बेजार झालेल्या जिवांसाठी माणुसकीचा व संवेदनांचा भोंगा वाजण्याची अपेक्षा गैर ठरू नये. ...

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case of fraud against Minister of State Bachchu Kadu | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Fraud case against Minister of State Bachchu Kadu : राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांच्याविरुद्ध बुधवारी उशिरा रात्री सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या रिव्हॉल्व्हरवर चाेरट्यांचा डल्ला - Marathi News | Female police sub-inspector's revolver stolen by thieves | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या रिव्हॉल्व्हरवर चाेरट्यांचा डल्ला

Crime News : सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये सात अज्ञात व्यक्तींविरुद्ध भादंवि कलम ३८० नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...