लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या, पुलावरून नदीत मारली उडी - Marathi News | Student commits suicide after not getting marks as expected in NEET exam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीने केली आत्महत्या

नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत म्हणून विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ...

Amol Mitkari: मिटकरींवरील आरोप गंभीर, चौकशी करणार; विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Allegations against Amol Mitkari serious, will investigate; Vikhe Patal made it clear | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मिटकरींवरील आरोप गंभीर, चौकशी करणार; विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

अमोल मिटकरी हे निधी मिळवून देण्यासाठी कमिशन घेतात असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर केला. ...

गणेश विसर्जनासाठी मुख्य घाट सज्ज; रंगरंगोटी अंतिम टप्प्यात, बांधकाम विभाग सरसावला - Marathi News | Special care is being taken by Akola Municipal Administration for Ganpati immersion | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गणेश विसर्जनासाठी मुख्य घाट सज्ज; रंगरंगोटी अंतिम टप्प्यात

गणपती विसर्जनासाठी अकोला महापालिका प्रशासनाच्या वतीने विशेष काळजी घेतली जात आहे. ...

नागीनची पिल्ले आणि अंड्यांनी थांबवले रेल्वेचे काम; अकोला रेल्वेस्थानकावरील घटना - Marathi News | At Akola railway station, the work was stopped after snake chicks and eggs were found | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नागीनची पिल्ले आणि अंड्यांनी थांबवले रेल्वेचे काम; अकोला रेल्वेस्थानकावरील घटना

अकोला रेल्वेस्थानकावर नागीनची पिल्ले आणि अंडी आढळल्याने काम थांबवण्यात आले. ...

प्रशासनाचा मोठा निर्णय! अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू - Marathi News | Akola Municipal Corporation has decided to implement the 7th Pay Commission to the employees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रशासनाचा मोठा निर्णय! अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

अकोला महापालिकेने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

धनादेश अनादर प्रकरण; महिलेस कारावासाची शिक्षा, साडे पाच लाखांचा ठोठावला दंड - Marathi News | Crime News The woman was sentenced to imprisonment, a fine of five and a half lakhs was imposed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धनादेश अनादर प्रकरण; महिलेस कारावासाची शिक्षा, साडे पाच लाखांचा ठोठावला दंड

सुधीर कॉलनी येथील रहिवासी  स्वाती अनुप आगरकर या महिलेने डोडिया नामक व्यक्तीकडून तीन लाख रूपये घेतले होते. ...

एसटी बसेसवर लावली छत्रपती संभाजीनगरची पाटी; शिवसेनेचे आंदोलन करून राज्य शासनाचा केला निषेध - Marathi News | Shiv Sena did protest against the state government by putting Chhatrapati Sambhaji Nagar placards on ST buses in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ST बसेसवर लावली छत्रपती संभाजीनगरची पाटी; शिवसेनेने आंदोलन करून केला निषेध!

शिवसेनेच्या स्थानिक नेतेमंडळींनी एसटी बसेसवर छत्रपती संभाजीनगरची पाटी लावून राज्य सरकार विरोधात आंदोलन केले. ...

तीन ऑटोरिक्षांमधून गोमांसाची वाहतूक; पाच जणांना अटक, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई - Marathi News | Five persons have been arrested for transporting beef in three auto rickshaw  | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन ऑटोरिक्षांमधून गोमांसाची वाहतूक, पाच जणांना घेतलं ताब्यात

तीन ऑटोरिक्षांमध्ये गोमांस घेऊन जात असलेल्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...