लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

Crime News: यात तुमचा मोबाइल आहे का? एलसीबी पोलिसांनी शोधले सहा लाखांचे मोबाइल! - Marathi News | Crime News: Is your mobile in this? LCB police found a mobile worth six lakhs! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यात तुमचा मोबाइल आहे का? एलसीबी पोलिसांनी शोधले सहा लाखांचे मोबाइल!

Crime News: पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील विशेष पथकाने मोबाइलधारकांचे हरविलेले, चोरीस गेलेल्या सहा लाख रुपये किमतीच्या ३६ मोबाइलचा शोध घेतला आहे ...

महावितरणचा लाचखोर कार्यकारी अभियंता गजाआड; चार हजार रुपयांची लाच घेताना केली अटक - Marathi News | Mahavidran's corrupt executive engineer Arrested while accepting a bribe of 4000 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणचा लाचखोर कार्यकारी अभियंता गजाआड; चार हजार रुपयांची लाच घेताना केली अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्या कंत्राटदाराचे सोलर पॅनल बसवून देण्याचे कामकाज आहे. ...

तारफाईल परिसरातून तलवारींचा साठा जप्त, रामदास पेठ पोलिसांची कारवाई - Marathi News | A cache of swords was seized from Tar File area of Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तारफाईल परिसरातून तलवारींचा साठा जप्त, रामदास पेठ पोलिसांची कारवाई

अकोला जिल्ह्यातील तारफाईल परिसरातून तलवारींचा साठा जप्त करण्यात आला.  ...

सांगळूद परिसरात पावसाची जोरदार हजेरी - Marathi News | Heavy rain in Sanglud area of Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सांगळूद परिसरात पावसाची जोरदार हजेरी

ग्रामस्थांची काही दिवसांपासून होत असलेल्या उकाड्यापासून सुटका ...

दसऱ्यापूर्वी रेल्वेचे बुकिंग फुल्ल, तिकिट कन्फर्म होईना - Marathi News | Before Dussehra, the railway booking is full, the ticket will not be confirmed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दसऱ्यापूर्वी रेल्वेचे बुकिंग फुल्ल, तिकिट कन्फर्म होईना

मुंबई, पुणे मार्गावर तिकिट मिळेना, नागपूरकडे जाणाऱ्या गाड्यांनाही गर्दी ...

ऐन रब्बीच्या तोंडावर खतांचा तुटवडा; शेतकऱ्यांची वाढणार डोकेदुखी, अकोला जिल्ह्यासाठी ७१ हजार मेट्रिक टन खतांची मागणी - Marathi News | Scarcity of fertilizers at the mouth of Ain Rabi; Farmers' headache will increase, demand for 71 thousand metric tons of fertilizers for Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ऐन रब्बीच्या तोंडावर अकोला जिल्ह्यात खतांचा तुटवडा; शेतकऱ्यांची वाढणार डोकेदुखी

Akola News: खरीप हंगामात अखेरच्या टप्प्यात पोहोचला असून, अवघ्या आठवडाभरानंतर रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. ऐन सुरुवातीलाच शेतकऱ्यांपुढे खत टंचाईचे संकट उभे राहिले आहे. ...

कुख्यात गुंडाच्या टोळीवर कारवाई, सातव चौकातील हत्याकांड प्रकरणातील आरोपींचा समावेश - Marathi News | Action has been taken against a gang of gangsters in Akola district under the Mokka Act | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कुख्यात गुंडाच्या टोळीवर कारवाई, हत्याकांड प्रकरणातील आरोपींचा समावेश

अकोला जिल्ह्यातील गुंडाच्या टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.  ...

वाशिम बायपासवरील जुगार अड्ड्यावर छापा, गुन्हा दाखल - Marathi News | A raid on a gambling den on Washim Bypass | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाशिम बायपासवरील जुगार अड्ड्यावर छापा, गुन्हा दाखल

वाशिम बायपास परिसरातील भगीरथवाडी येथे दिनेश बोरकर हा विजय इंगळे याच्या साह्याने जुगार अड्डा चालवीत असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. ...