लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

काय सांगता? घरात गांजाची चक्क १५ झाडे!, अकोला येथील धक्कादायक प्रकार - Marathi News | what do you say Almost 15 plants of ganja in the house Shocking incidence in Akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काय सांगता? घरात गांजाची चक्क १५ झाडे!, अकोला येथील धक्कादायक प्रकार

पातूर येथे विशेष पथकाची कारवाई: २१ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त ...

समाज कल्याणच्या लाचखोर निरीक्षकास अडीच वर्षांचा कारावास, जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | Two-and-a-half-year imprisonment for a bribe-taking inspector of social welfare, District and Sessions Court verdict | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समाज कल्याणच्या लाचखोर निरीक्षकास अडीच वर्षांचा कारावास

२००५ मध्ये स्वीकारली होती पाचशे रुपयांची लाच ...

चोरीस गेलेला २६ लाखांचा मुद्देमाल केला परत; अकोलामधील घटना - Marathi News | 26 lakh worth of stolen items returned; incident in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चोरीस गेलेला २६ लाखांचा मुद्देमाल केला परत; अकोलामधील घटना

जिल्हयातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन चोरीस गेलेला मुद्देमाल स्थानीक गुन्हे शाखा तसेच पोलिस स्टेशनच्या पथकांनी चोरटयांना ताब्यात घेउन जप्त केला आहे. ...

नवदुर्गोत्सव, ईद व धम्मचक्र परिवर्तन दिनानीमीत्त तगडा बंदोबस्त; पोलीस अधीक्षकांचा अॅक्शन प्लान - Marathi News | Strict arrangements for Navadurg festival, Eid and Dhammachakra day; Action Plan of Superintendent of Police | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नवदुर्गोत्सव, ईद व धम्मचक्र परिवर्तन दिनानीमीत्त तगडा बंदोबस्त; पोलीस अधीक्षकांचा अॅक्शन प्लान

साडेतीन हजार पाेलिसांचा फाैजफाटा ...

जिल्ह्यातील ११४ दुर्धर आजारग्रस्तांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करा! - Marathi News | Deposit the amount of aid in the account of 114 terminally ill patients in the district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यातील ११४ दुर्धर आजारग्रस्तांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करा!

दुर्धर आजाराच्या रुग्णांना आर्थिक मदत योजनेत जिल्ह्यातील ११४ दुर्धर रुग्णांच्या खात्यात प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदतीची रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश ...

बिलकीस बानो प्रकरण 'फास्ट ट्रॅक कोर्टात' चालवा! वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी - Marathi News | Run the Bilkis Bano case in 'fast track court'! Demand of Vanchit Bahujan Mahila Aghadi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बिलकीस बानो प्रकरण 'फास्ट ट्रॅक कोर्टात' चालवा! वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी

Akola News: गुजरातमधील बिलकीस बानो प्रकरणात दाखल याचिकेवरील सुनावणी शीघ्रगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्टात)  चालवून न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्हा शाखेच्यावतीने गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात स्वाक्षरी अभियान ...

विषारी औषध देऊन घेतला अकरा माेकाट श्वानांचा बळी, जुने शहरात डाबकी राेड परिसरातील घटना; श्वान पालकांमध्ये भीती - Marathi News | Eleven cats killed by poison, incident in Dabki Raid area of Old City; Fear in dog parents | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विषारी औषध देऊन घेतला अकरा माेकाट श्वानांचा बळी, श्वान पालकांमध्ये भीती

Akola: शहरातील डाबकी राेडस्थित ज्ञानेश्वर नगर, फडके नगर, गणेश नगर व महाराणा प्रताप चाैक भागातील तब्बल अकरा माेकाट श्वानांना विषारी औषधी देऊन त्यांचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार २६ सप्टेंबर राेजी उघडकीस आला आहे.  ...

अकोला शहराच्या साैंदर्यीकरणासाठी हाेर्डिंग्जच्या संख्येवर नियंत्रण मनपा आयुक्तांचा निर्णय; ७६ हाेर्डिंग्जसाठी निविदा जारी - Marathi News | Municipal Commissioner's decision to control the number of hoardings for beautification of the city; Tender issued for 76 herdings | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहराच्या साैंदर्यीकरणासाठी हाेर्डिंग्जच्या संख्येवर नियंत्रण,मनपा आयुक्तांचा निर्णय

Akola News: उत्पन्नवाढीच्या सबबीखाली महापालिका प्रशासनाने अधिकृत हाेर्डिंग्जच्या संख्येत वाढ केली हाेती. यात भरीस भर अनधिकृत हाेर्डिंग्जचा सुळसुळाट झाल्यामुळे शहराच्या साैंदर्यीकरणाची अक्षरश: वाट लागल्याचे चित्र आहे ...