लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोल्यात २६ ठिकाणी वीज चोरी उघड; महावितरणाची धडक कारवाई - Marathi News | Electricity theft revealed at 26 places in Akola; Strike action of Mahavitran | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात २६ ठिकाणी वीज चोरी उघड; महावितरणाची धडक कारवाई

सात ग्राहकांनी टाकले होते थेट आकोडे, १९ ग्राहकांनी केले होते मीटर टँम्पर ...

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पाेर्टल कार्यान्वित - Marathi News | Initiation of post-matric scholarship application process; MahaDBT portal launched for students | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात; विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पाेर्टल कार्यान्वित

विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. ...

विकासकामांचे फलक लावा; अन्यथा कारवाई करा! जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत निर्देश - Marathi News | Put up development work boards; Otherwise take action! Instructions in Zilla Parishad Construction Committee meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विकासकामांचे फलक लावा; अन्यथा कारवाई करा! जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत निर्देश

जिल्ह्यातील अकोला, चोहोट्टा बाजार व शहानुर येथील जिल्हा परिषद विश्राम गृहांची दुरुस्ती करून विश्रामगृह 'बीओटी' तत्वावर देण्यात यावी, अशी सूचना सदस्य विनोद देशमुख यांनी सभेत मांडली. ...

...अन् एसटी चढली डिव्हायडरवर; प्रवासी सुखरूप - Marathi News | ...and ST climbed over the divider; Passengers are safe | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...अन् एसटी चढली डिव्हायडरवर; प्रवासी सुखरूप

ही घटना गुरूवार, दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास रिधोरानजीक कलकत्ता धाब्याजवळ घडली. ...

बार्शीटाकळी येथे एक किलो गांजा जप्त             - Marathi News | One kg ganja seized at Barshitakali | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बार्शीटाकळी येथे एक किलो गांजा जप्त            

विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना बार्शीटाकळीतील घरातून गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. ...

मुलांचे अपहरण करणारी टोळी आली, ही अफवा; अप्पर पोलीस अधीक्षक राऊत यांची माहिती - Marathi News | Rumors that a gang of child abductors arrived; Upper Superintendent of Police information | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुलांचे अपहरण करणारी टोळी आली, ही अफवा; अप्पर पोलीस अधीक्षक राऊत यांची माहिती

जिल्ह्यात लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी फिरत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरविली जात आहे. ...

ऐन नवरात्रोत्सवात ६६ रेल्वे गाड्या रद्द, अकोला स्थानकावरून जाणाऱ्या २८ गाड्यांचा समावेश - Marathi News | Ain Navratri 66 trains canceled, including 28 trains going from Akola station | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ऐन नवरात्रोत्सवात ६६ रेल्वे गाड्या रद्द, अकोला स्थानकावरून जाणाऱ्या २८ गाड्यांचा समावेश

सणासुदीत प्रवाशांच्या अडचणीत वाढ ...

शिक्षक कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षासह पाच संचालक बडतर्फ; महापालिका आयुक्तांची कारवाई - Marathi News | Five directors sacked including chairman of Teachers Employees Credit Union Action of Municipal Commissioner | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षक कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षासह पाच संचालक बडतर्फ; महापालिका आयुक्तांची कारवाई

महापालिका कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या शिक्षक समृध्दी पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी बुधवारी पतसंस्थेचे अध्यक्ष नरेश बाबुलाल मूर्ती यांच्यासह पाच संचालकांना मनपाच्या सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे.  ...