लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अतिक्रमीत ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला, व्यावसायिकांची धावपळ - Marathi News | Municipal fleet has struck to remove 87 shops in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमीत ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला, व्यावसायिकांची धावपळ

अकोला येथील ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला आहे.  ...

मंगळवारी ग्रहण लागलेल्या स्थितीत होणार चंद्रोदय, ग्रस्तोदीत खंडग्रास चंद्रग्रहण अनुभवण्याची संधी - Marathi News | On Tuesday, the moon will rise in the position of eclipse | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मंगळवारी ग्रहण लागलेल्या स्थितीत होणार चंद्रोदय, ग्रस्तोदीत खंडग्रास चंद्रग्रहण अनुभवण्याची संधी

२५ ऑक्टोबर रोजी ग्रहणस्थितीत सूर्याचा अस्त पाहिल्यानंतर आता मंगळवारी ग्रहण स्थितीतच चंद्राचा उदय नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. ...

शिवसेना उपशहरप्रमुख विशाल कपलेंवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला - Marathi News | Assault on akola Shiv Sena sub-city chief Vishal Kaple with a sharp weapon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेना उपशहरप्रमुख विशाल कपलेंवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

तीन ते चार मारेकऱ्यांनी आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. ...

युवक काँग्रेसने अकोला शहरात काढली मोटारसायकल रॅली - Marathi News | Youth Congress organized a motorcycle rally in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवक काँग्रेसने अकोला शहरात काढली मोटारसायकल रॅली

Youth Congress organized a motorcycle rally in Akola city : जिल्हा युवक काँग्रेस, अकोला शहर द्वारे रविवार, ३० ऑक्टोबर रोजी मोटार सायकल रॅली काढण्यात आली. ...

अन् मृतक तरुण तिरडीवरून उठला, बनाव रचल्याचा पोलिसांचा संशय - Marathi News | Died young man become alive.. the police suspect that it was fake | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अन् मृतक तरुण तिरडीवरून उठला, बनाव रचल्याचा पोलिसांचा संशय

Akola News : हा सर्व प्रकार बनाव असल्याच्या संशयावरून चान्नी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ...

रस्त्याची चाळण! ‘वंचित’चा रास्ता रोको; न्यू तापडीया नगरातील रेल्वे गेटजवळ आंदोलन - Marathi News | Protest near Railway Gate in New Tapdia Nagar in akola against Potholes on road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्त्याची चाळण! ‘वंचित’चा रास्ता रोको; न्यू तापडीया नगरातील रेल्वे गेटजवळ आंदोलन

महानगरपालिका हद्दीतील न्यू तापडीया नगर भागातील रेल्वे गेटपासून खरपपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. ...

६ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त, विशेष पथकाची कारवाई  - Marathi News | A stock of banned gutka worth Rs 6 lakh has been seized in Akola  | Latest akola News at Lokmat.com

अकोला :६ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त, विशेष पथकाची कारवाई 

अकोला येथे ६ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.  ...

स्टार्टअप स्पर्धेत अकोल्याच्या काजल राजवैद्य ठरल्या सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका - Marathi News | Kajal Rajvaidya of Akola was adjudged the best woman entrepreneur in the startup competition | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्टार्टअप स्पर्धेत अकोल्याच्या काजल राजवैद्य ठरल्या सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका

Kajal Rajvaidya of Akola : काजल राजवैद्य यांचा २५०० स्पर्धकांमधून ‘इलेक्ट्रिक वेकल सेल्फ लार्निंग कीट, ट्रेनिंग व सेवा’ हा नावीन्यपूर्ण आविष्कार सर्वोत्कृष्ट ठरला. ...