तु बोलली नाहीस तर तुझ्या अंगावर ॲसिड फेकेल. अशी धमकी देऊन तिचा सातत्याने पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या युवकास अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावल ...
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये लोकांचा चांगला सहभाग दिसत असून सोशल मीडियावरही त्याचे फोटोही व्हायरल होत आहेत. नांदेड, हिंगोली, वाशिमनंतर आता बुलडाणा जिल्ह्यात राहुल गांधींची यात्रा पोहोचली आहे. ...