Hanuman Sagar Dam Water Update : अमरावती, अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वारी-भैरवगड येथे उभारलेला हनुमान सागर प्रकल्प आता शंभर टक्के क्षमतेच्या उंबरठयावर पोहोचला आहे. ...
Akola : बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन अकोला येथील ५१ वर्षीय व्यक्तीकडून १८ लाख ७४ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या मूर्तिजापूर तालुक्यातील एका दाम्पत्याला ग्रामीण पोलिसांनी ३० ऑगस्ट रोजी रंगेहात पकडले. ...
Vidarbha Water Update : गत काही दिवसांत अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांतील जलसाठा वाढला आहे. सध्या चार मोठ्या प्रकल्पांसह एकूण २३ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. ...
Hanuman Sagar Dam Water Update : वारी भैरवगड परिसरातील हनुमान सागर धरणाचे दोन दरवाजे रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रत्येकी ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले. सध्या धरणात ८३.६५ टक्के इतका जलसाठा असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची ...
Crop Loan : शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि पीएसबी अलायन्स यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला आहे. या कराराअंतर्गत जनसमर्थ पोर्टलद्वारे किसान ...
Katepurna Dam Water Level : काटेपूर्णा धरणाचा जलसाठा झपाट्याने वाढत असून प्रथमच सर्व १० दरवाजे उघडले गेले आहेत. तब्बल १६,९५१ क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Katepurna Dam Water ...
विदर्भातील कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ६३ टक्के जागा रिक्त आहेत. यामध्ये अत्यंत कळीच्या पदांचा समावेश असल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी येतात. ...