लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला, मराठी बातम्या

Akola, Latest Marathi News

टिकली पेक्षा शेतकरी विधवांच्या पुसलेल्या कुंकवावर चर्चा व्हावी - अरविंद जगताप - Marathi News | There should be a discussion on the wiped kunku of farmer widows rather than Tikli says Arvind Jagtap | Latest akola News at Lokmat.com

अकोला :टिकली पेक्षा शेतकरी विधवांच्या पुसलेल्या कुंकवावर चर्चा व्हावी - अरविंद जगताप

कोणी टिकली लावावी किंवा लावू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न असताना त्या मुद्यावर माध्यमांमध्ये नाहक चर्चा होत आहे. ...

ग्रंथ दिंडीने झाली राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाची नांदी - Marathi News | Granth Dindi marked the beginning of the State Level Youth Literature Conference | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रंथ दिंडीने झाली राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाची नांदी

शनिवारी (५ नोव्हेंबर) रोजी सकाळी राष्ट्रगौरव दिंडी ग्रंथ दिंडी काढण्यात येऊन या साहित्य संमेलनाची थाटात सुरुवात झाली. ...

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी अकोल्यात; बाळापूर शहरात होणार सभा - Marathi News |  Yuva Sena chief Aaditya Thackeray is on a visit to Akola on Monday where he will hold a public meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी अकोल्यात; बाळापूर शहरात होणार सभा

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी अकोला दौऱ्यावर असून तिथे ते जाहीर सभा घेणार आहेत.  ...

अतिक्रमीत ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला, व्यावसायिकांची धावपळ - Marathi News | Municipal fleet has struck to remove 87 shops in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमीत ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला, व्यावसायिकांची धावपळ

अकोला येथील ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला आहे.  ...

मंगळवारी ग्रहण लागलेल्या स्थितीत होणार चंद्रोदय, ग्रस्तोदीत खंडग्रास चंद्रग्रहण अनुभवण्याची संधी - Marathi News | On Tuesday, the moon will rise in the position of eclipse | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मंगळवारी ग्रहण लागलेल्या स्थितीत होणार चंद्रोदय, ग्रस्तोदीत खंडग्रास चंद्रग्रहण अनुभवण्याची संधी

२५ ऑक्टोबर रोजी ग्रहणस्थितीत सूर्याचा अस्त पाहिल्यानंतर आता मंगळवारी ग्रहण स्थितीतच चंद्राचा उदय नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. ...

शिवसेना उपशहरप्रमुख विशाल कपलेंवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला - Marathi News | Assault on akola Shiv Sena sub-city chief Vishal Kaple with a sharp weapon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेना उपशहरप्रमुख विशाल कपलेंवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

तीन ते चार मारेकऱ्यांनी आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. ...

युवक काँग्रेसने अकोला शहरात काढली मोटारसायकल रॅली - Marathi News | Youth Congress organized a motorcycle rally in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवक काँग्रेसने अकोला शहरात काढली मोटारसायकल रॅली

Youth Congress organized a motorcycle rally in Akola city : जिल्हा युवक काँग्रेस, अकोला शहर द्वारे रविवार, ३० ऑक्टोबर रोजी मोटार सायकल रॅली काढण्यात आली. ...

अन् मृतक तरुण तिरडीवरून उठला, बनाव रचल्याचा पोलिसांचा संशय - Marathi News | Died young man become alive.. the police suspect that it was fake | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अन् मृतक तरुण तिरडीवरून उठला, बनाव रचल्याचा पोलिसांचा संशय

Akola News : हा सर्व प्रकार बनाव असल्याच्या संशयावरून चान्नी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ...