अकोला : जिल्हा परिषद बरखास्त झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषद अध्यक्षांसह सहा पदाधिकाºयांनी शासकीय वाहने (कार ) जिल्हा परिषदेत जमा करून, चाव्या प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या. ...
३१ जुलैपर्यंत ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने शेवटच्या पाच ग्रामसेवकांची मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमक्ष सुनावणीत झाडाझडती घेतली जाणार आहे. ...
२ लाख २३ हजार ९३५ अतिक्रमकांची समस्या १५ आॅगस्टपर्यंत निकाली काढण्याचे निर्देश ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात ६ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून रस्ते दुरुस्तीसह विविध २१३ कामांच्या यादीला जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. ...