अकोला : आॅनलाइन बदली प्रक्रियेत चक्क शासनाचीच फसवणूक करण्याचा प्रताप जिल्ह्यातील ७९ शिक्षकांनी केला आहे. त्या सर्वांची वेतनवाढ रोखून मूळ ठिकाणी पुन्हा बदली करण्याची कारवाई येत्या दोन दिवसांत केली जात आहे. ...
अकोला: येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गटांची रचना करताना अकोला पंचायत समितीमध्ये आधीच्या १४ ऐवजी १० गट तयार होत आहेत. सभागृहात सदस्य संख्या कायम ठेवण्यासाठी अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर, पातूर या पंचायत समितीमध्ये जि ...
अकोला : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागरचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत शुक्रवारी जाहीर करण्यात आला. ...
अकोला : आदिवासी जोडप्यांना कन्यादान योजनेतून दिल्या जाणाऱ्या सोन्याचे मंगळसूत्र व संसारोपयोगी वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी व केलेल्या पुरवठ्यात लाखोंचा घोटाळा झाल्याची माहिती आहे. ...
अकोला : गृहभेटीतून ग्रामीण भागातील तीव्र कुपोषित बालकांची संख्या २७१ एवढी पुढे आली असून, त्यांच्या आरोग्यात सुधारणेसाठी जिल्ह्यात १६७ ठिकाणी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती आहे ...