अकोला : पारदर्शकपणे आणि निकोप स्पर्धेतून विकास कामांची निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी सुरू केलेल्या शासनाच्या ई-टेंडरिंग पद्धतीत मोठाच घोटाळा केला जात आहे. ...
शासनाच्या निर्देशानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सांगितले. ...
अकोला : खासगी अनुदानित शाळांसोबतच उर्दू शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे प्रतिनियुक्तीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचा निर्णय शासनाने दिला होता; परंतु अनेक महिने उलटूनही अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त जागांवर स ...
अकोला : येत्या काळातील जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांच्या कमाईचा मार्ग (उत्पन्नाचा स्रोत) कोणता आहे, त्यातून किती उत्पन्न होते, याची माहिती देणारे शपथपत्र नामनिर्देशनपत्रासोबत द्यावे लागणार आहे. ...
सर्व संवर्गासाठी आरक्षित असलेल्या ३१ पैकी सहा गट कमी झाल्यास त्यामध्ये अनुसूचित जातींच्या पाच, तर अनुसूचित जमातींचा एक गट वगळला जाण्याची चिन्हे आहेत. ...
अकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि पंचायत समित्यांच्या १०६ गणांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षणाची सोडत सोमवार, २७ आॅगस्ट रोजी काढण्यात येणार आहे. ...
अकोला : जिल्ह्यातील सहा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची गत वर्षभरातील पाणीपट्टी वसुली केवळ सहा टक्के असल्याने, मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अपात्र ठरला आहे. ...
अकोला : वारंवार पत्र व्यवहार आणि सूचना देऊनही दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांचा कृती आराखडा अद्याप सादर केला नसल्याने, जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांविरुद्ध (बीडीओ) फौजदारी कारवाई करण्याचा ठराव शुक्रवारी जिल्हा परिषद समाजकल ...