अकोला : ग्रामपंचायत कर्मचाºयांमधून १० टक्के कर्मचारी तसेच पात्र ठरलेल्या अनुकंपाधारक उमेदवारांच्या पदभरतीला राज्यभरातील जिल्हा परिषदांनी मागील चार वर्षांपासून ‘ब्रेक’ लावला आहे. ...
अकोला : जिल्हा परिषदेची मुदत संपुष्टात येणाऱ्या दिनांकाच्या तीन महिन्यांपूर्वी मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने लोकप्रतिनिधींना स्वेच्छा निधी खर्च करणे, घोषणा करणे, आश्वासन दिलेले काम सुरू करण्यावर निवडणूक आयोगाने निर्बंध घातले आहेत. ...
अकोला : दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत जिल्ह्यातील २४ कोटी रुपयांच्या कामांचे प्रस्ताव अखेर सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांनी (बीडीओ) शुक्रवारपर्यंत जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकाºयांकडे सादर केले. ...
अकोला : ग्रामविकास विभागाची धुरा हाकणाऱ्या जिल्हा परिषदेतील विविध प्रशासकीय, विकास कामांतील अनियमिततांवर बोट ठेवून त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून केले जाणारे वार्षिक निरीक्षण केवळ औपचारिकता ठरत आहे. ...
पाणी पुरवठा योजना अद्यापही अपूर्ण आहेत.त्या सर्व योजनांची झाडाझडती मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी मंगळवारी जिल्हा परिषद सभागृहातील बैठकीत घेतली ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्याऐवजी इतरांकडे द्यावा, अशी मागणी शिक्षण समितीने केल्यानंतर प्रभार सोपवलेल्या संध्या कांगटे दोन दिवसानंतरच दीर्घ रजेवर गेल्या आहेत. ...
अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून कोट्यवधींचा निधी घेऊन कामे पूर्ण न करणाºया जिल्ह्यातील ६९ गावांतील ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांच्या पदाधिकाºयांवर आता फौजदारी कारवाईची तयारी सुरू झाली आहे ...