अकोला: कीटकनाशकांची फवारणीतून विषबाधा होण्याला प्रतिबंध म्हणून फवारणी करणारे शेतमजूर, शेतकºयांची शासनाने ठरवून दिलेली तपासणी करण्याला जिल्ह्यात आरोग्य विभागाने ‘खो’ दिला आहे. ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या विषय शिक्षक नियुक्तीसाठी शासनाने २ नोव्हेंबर रोजी पत्र देत प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे बजावले असतानाही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून त्यासाठी कमालीचा विलंब केला जात आहे. ...
अकोला : मिर्झापूर ग्रामपंचायतमध्ये लावण्यात आलेल्या सौर पथदिव्यांचा गुणवत्ता तपासणी अहवाल ग्रामसेवकाने १ नोव्हेंबर रोजीच्या पत्रातून महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अभिकरणाकडून मागविला आहे. ...
अकोला : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याच्या प्रक्रियेसाठी लागणारा शासकीय खर्च प्रती मतदार ४० रुपये ठरवून देण्यात आला आहे. ...
अकोला : सेसफंडातील सहा कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्ते कामांच्या नियोजनाला जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. ...
अकोला: लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरींना काही गावांमध्ये मंजुरी देणाऱ्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, अभियंते, कर्मचाºयांना वाचवण्याच्या हालचाली रोजगार हमी योजना विभागाच्या प्रभारी अधिकारी कार्यालयात सुरू आहेत. ...