दिग्रस बु. : (अकोला) : पाण्याच्या शोधार्थ कोरड्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला आलेगाव वनविभागाच्या कर्मचाºयांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढून त्याला जीवदान दिले. ही घटना सोमवारी दुपारी घडली.अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्या अंतर्गत ये ...
अकोला : जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, सरपंच थेट जनतेतून निवडून आलेले आहेत. या ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सरपंचांचा पदभार आणि उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. २४ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ५१ ग ...
शिर्ला: शिर्ला येथील स्वप्निल सुहास कोकाटे यांनी गुजरातमध्ये असलेल्या लाख रुपयांच्या नोकरीवर लाथ मारून झीरो बजेट सेंद्रिय हळदीची शेती करीत लाखो रुपये कमाईचा मार्ग चोखाळला. ...
बाळापूर: खड्डा चुकवण्यासाठी टॅँकरने ब्रेक लावल्याने मागून येत असलेला टॅँकर त्यावर आदळला. अपघातानंतर गॅसने भरलेल्या टॅँकरने पेट घेतला. सुदैवाने ही आग टॅँकरच्या कॅबिनपर्यंतच र्मयादित राहिल्याने मोठी दुर्घटना टळली. बाळापूरच्या शासकीय आयटीआयसमोर रविवार ...
अकोला: शेतकरी व कृषिक्षेत्राच्या विकासासाठी शासन अनेक विकास योजना कार्यान्वित करीत असताना त्यांना सामाजिक संस्थांनीही हातभार लावणे गरजेचे आहे. ग्रॅँड मराठा फाऊंडेशन या दृष्टीने शेतकऱ्यांना मदतीचा हात देत असून इतर संस्थांनी त्यांचा कित्ता गिरवून सामाज ...
अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथून नागपूरकडे जाणाºया कारला विरुद्ध दिशेने येणाºया पेट्रोलच्या टँकरने धडक देऊन झालेल्या अपघातात कारमधील दोन जण ठार, तर तीन जण जखमी झाले. ...
अकोला : अकोटवरून अकोल्याकडे येत असलेला वीटांनी भरलेला मिनी ट्रक वल्लभनगरजवळ सकाळी ११.३० वाजताचे दरम्यान उलटला. या भीषण अपघातात ट्रकमधील एक मजूर जागेवरच ठार झाले, तर ४ जण जखमी झाले. ...