तेल्हारा : एकीकडे शासन नागरिकांना मूलभूत सुविधा त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याकरिता निरनिराळ्या योजना राबविते. या योजना राबवण्याची जबाबदारी असलेले कर्मचारी सहानुभूतीपूर्वक वागणूक देत नसल्याचा अनुभव स्टेट बँकेच्या तेल्हारा शाखेत एका दाम्पत्याला आला. ...
आगर : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून उगवा येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ३० डिसेंबर रोजी उघडकीस आली. सदानंद ऊर्फ बाळू अमृता सिरसाट असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ...
बोरगाव मंजू : ग्रामपंचायत उपसरपंचांच्या निवडणुकीवरून कट्यार येथे दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी १७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ...
पारस(जि.अकोला) : पारस औष्णिक विद्युत केंद्र येथे पार पडलेल्या महानिर्मितीच्या राज्यस्तरीय आंतरगृह क्रीडा स्पर्धेत चंद्र्रपूर औष्णिक विद्युत केंद्राला सर्वसाधारण विजेतपद बहाल करण्यात आले. ...
माझोड (अकोला): गेल्या अनेक वर्षांपासून अवैधरीत्या नळ कनेक्शन घेऊन फुकटात पाणी भरणार्या सर्व अवैध नळधारकांवर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली. यात सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांनी त्यांच्या भावाचे अवैध नळ कनेक्शनसुद्धा कापले, हे व ...
बार्शिटाकळी : स्थानिक अशोकनगरामधील ८0 वर्षीय वृद्ध इसमाचे मुलगा, मुलगी व नातू यांनी संगनमत करून घर विकले. त्या वृद्धास काटेपूर्णा येथे घरी नेऊन त्यांचा अनन्वित छळ करून घरातून हाकलून दिले. या सार्या छळास कंटाळून सदर वृद्धाने २७ डिसेंबरच्या सकाळी ११ व ...
अकोला : तालुक्यातील सांगळूद गावातील विठ्ठल शिवाजी मंडासे हयात असताना त्यांचे नाव पात्र यादीतून मय्यत म्हणून कमी करण्यात आले, १५ ऑगस्ट रोजी झालेल्या निवड सभेनंतर तीन महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार म्हणजे, जिवंत व्यक्तीला मय्यत दाखवून त्याला ...
अकोला : अकोला तालुक्यातील एकलारा व काटी-पाटी या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर करण्यात आले असून, त्यामध्ये एकलारा सरपंच पदासाठी उज्ज्वला सांगळे आणि काटी-पाटी सरपंच पदासाठी सुनील पाटकर विजयी झाले. ...