अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी नुकसानाचे केवळ चार तालुक्यातील अहवाल सोमवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले असून, उर्वरित तीन तालुक्यातील नुकसानाचे अहवाल अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचा ...
गोरेगाव खु. : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी गावानजीकच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी होऊन घराकडे परतणार्या युवकांची दुचाकी विजेच्या खांबावर आदळली. यामध्ये एक युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना ३१ डिसेंबरच ...
अकोला : शिवर येथील रहिवासी युवक नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रविवारी सकाळपासूनच मद्याच्या नशेत असताना त्याचा सोमवारी पहाटे अचानक मृत्यू झाला. या युवकाच्या मृत्यूचे कारण समोर आले नसले, तरी त्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ...
अकोला : नववर्षाच्या स्वागतासाठी वाईन बार आणि हॉटेल्सला रात्रभर सूट दिल्यानंतर झिंगाट तरुण-तरुणींवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिले. मात्र, त्यानंतरही जिल्हय़ातील २३ पोलीस ठाण्यांमध्ये केवळ १४ ड्रक अँण्ड ड्राइव ...
अकोला : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी जिल्हय़ाचा ग्रामीण भाग डिसेंबर अखेरपर्यंत हगणदरीमुक्तीचे उद्दिष्ट ठरवून दिले असताना ३0 डिसेंबरपर्यंत तीन तालुक्यांत ५0 टक्क्यांपेक्षाही अधिक गावे हगणदरीमुक्त नसल्याची आकडेवारी आहे. श ...
बार्शीटाकळी : येथील स्टेट बँकेचे ए.टी.एम. १३ डिसेंबर२0१७ च्या रात्री फोडून अज्ञात आरोपींनी आठ लाख ४८ हजार ३00 रुपयांची रक्कम लंपास केली होती. या चोरीच्या घटनेतील एक आरोपी शहारूखखान सुभानखान (वय १९) हा वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील पंचशीलनगरातील ...
अकोला: शेतकऱ्यालाा त्याचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी अकोला जिल्ह्यात एप्रिल २०१८ पर्यंत कमीत कमी दहा हजार शेततळे पुर्ण करण्याबाबत नियोजन करण्यात आले असून, या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी या योजनेतंर्गत स्पर्धेचे आयोजन करण्यात ...
गोरेगाव खु. (अकोला) : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी गावानजीकच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी होऊन घराकडे परतणाऱ्या येथील शिरीष विश्वासराव तायडे या तरुणाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. रविवार, ३१ डिसेंबरच्या मध्यरा ...