अकोला : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मद्यप्राशन करून असलेल्या शिवर येथील गणेश सुरतकर या युवकाची हत्या करणार्या इराणी वसाहतमधील युसूफअली नादरअली याला सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. आरोपीने गणेशच्या शर्टची कॉलर धरुन त्याला फरपटत नेल ...
गायगाव : डेपोतून १२हजार लिटर पेट्रोल व मातीची वाहतूक करणारा टिप्पर यांचा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात अपघात होऊन २ जण जखमी झाल्याची घटना ४ जानेवारी गुरुवारी सकाळी अकोला मार्गावर बाराखोली शिवारात घडली . ...
मुर्तीजापूर : कोरेगाव भीमा येथील घटना पेटवण्या मागे भाजपचा हात आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला होता या आरोपाचा कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी येथे चांगलाच समाचार घेतल ...
अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्हय़ातील सातही तालुक्यांतील कपाशी नुकसानाचे अहवाल अखेर बुधवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुसार जिल्ह्यात १ लाख ३४ हजार ३२0 शेतकर्यांचे १ लाख ४४ हजार ४७८ हेक्टरवरील कपाशी पिकाचे नुकसान झाले ...
अकोला : पुणे जिल्हय़ातील कोरेगाव भीमा येथे सोमवारी दोन गटात झालेल्या संघर्षाच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्हय़ातही उमटले. संतप्त युवकांनी अकोला शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला, तर अकोट व लोहारा येथे काह ...
अकोला : शिवर येथील रहिवासी युवक नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रविवारी सकाळपासूनच मद्याच्या नशेत असताना त्याची अज्ञात मारेकर्यांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. या युवकाचा सोमवारी पहाटे अचानक मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते होते; मात्र शवविच्छेदन अहवालात ...
वाडेगाव : पातूर तालुक्यातील चतारी आणि सस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी युवा सेनेच्यावतीने वन विभागाला दिलेल्या निवेदनात केली आहे. ...