अकोला: मनपा क्षेत्रात ‘जिओ टॅगिंग’ न करताच बांधण्यात आलेल्या १८ हजारांपेक्षा जास्त वैयक्तिक शौचालयांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, यामध्ये स्वच्छता विभागातील कर्मचारी व कंत्राटदारांनी कोट्यवधी रुपयांचा मलिदा लाटल्याचा आरोप खुद्द भाजप ...
अकोला: हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या नवीन प्रभागात शासनाने मंजूर केलेल्या ९६ कोटी ३० लाख रुपये निधीतून ५५७ विकास कामांची निविदा मनपा प्रशासनाने प्रकाशित केली आहे. ...
अकोला: बिंदू नामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली असून, जानेवारी २०१९ पासून त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या तरतुदीचा समावेश केला जाणार असल्याची माहिती आहे. ...
अकोला: शहरातील निकृष्ट सिमेंट रस्तेप्रकरणी मनपा अभियंत्यांसह दोषी आढळून आलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा चेंडू जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सत्ताधारी भाजपच्या कोर्टात टोलवला आहे. ...
अकोला: महापालिका प्रशासनाच्या अखत्यारीत तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांप्रकरणी कारवाईसाठी जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी महापौर विजय अग्रवाल यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. ...