अकोला: महापालिका क्षेत्रात एलईडी पथदिवे उभारण्यासाठी शासनाने ‘ईईएसएल’ कंपनीची नियुक्ती केली. कंपनीसोबत पथदिव्यांची उभारणी व सात वर्षांच्या देखभाल दुरुस्तीचा करार केल्यानंतर महापालिकेला चौदाव्या वित्त आयोगातून १९ कोटी रुपयांचे देयक अदा करावे लागणार आह ...
अकोला: शहरात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर झोपेतून जागे झालेल्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी अनधिकृत होर्डिंग काढण्याचा देखावा केला. त्यावेळी मर्जीतल्या एजन्सी संचालकांना अभय देण्यात आल्याचे चित्र दिसून आले. ...
अकोला:केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत महापालिका, नगर परिषद तसेच नगर पालिकांमधील स्वच्छतेच्या कामाचे मुल्यमापन सुरु झाले आहे. केंद्राच्या क्यूसीआय(क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया)मार्फत शहरांची तपासणी केली जात असून जोपर्यंत ही प्रक्रिया पूर ...
अकोलेकरांमध्ये धास्ती निर्माण करू नका, अशा दबावतंत्रापेक्षा अवैध इमारती नियमानुकूल कशा करता येतील, याविषयी ठोस निर्णय घेण्याचे निर्देश शिवसेना आमदार गोपीकि शन बाजोरिया यांनी महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांना दिले. ...
अकोला: महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडणाºया रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीकडून दंडापोटी १२ लाख रुपये वसूल करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या प्रशासनाने मंगळवारी अचानक तापडिया नगर परिसरात रिलायन्स कंपनीचे केबल जप्त करण्याची कारवाई केली. ...
अकोला: मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात पार पडणाऱ्या जिल्हास्तरीय सामन्यांच्या आयोजनावरून भारतीय जनता पक्षात निर्माण झालेला वाद चिघळला आहे. ...
अकोला: मुख्य मार्ग, चौक असो वा विद्युत खांब, वाणिज्यिक जाहिरातीचे फलक, होर्डिंग्सने भरगच्च भरलेले आहेत. यातील बहुतांश फलक व बॅनर महापालिकेच्या परवानगीशिवाय लावण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेला लाखो रुपयांचा फटका बसत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ...
अकोला: स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने स्वच्छता अॅपवर आधारित डायनॅमिक रॅकिंगमध्ये अकोला शहराची घसरण झाली आहे. पाच हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छता अॅपच्या वापरावर एकूण ४०० गुण आहेत ...