अकोला: घनकचºयाचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशातून राज्य शासनाने नुकताच सुधारित प्रकल्प अहवाल मंजूर करीत शहरासाठी ४५ कोटी ३५ लक्ष रुपये निधी मंजूर केला. ...
अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी बांधकाम विभागामार्फत केलेल्या विकास कामांचे देयक अदा करण्यापूर्वी संबंधित कामांची ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे तपासणी करण्यासह ‘जिओ टॅगिंग’करण्याचा निर्णय घेत संबंधित कंत्राटी कर्मचाºयाला निर्देश दिले. ...
अकोला: प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत येणाऱ्या मोठी उमरी भागातील रेल्वेगेट ते गुडधीपर्यंत निर्माणाधीन डांबरी रस्त्याचे काम अत्यंत दर्जाहीन होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कंत्राटदाराने निकष-नियम धाब्यावर बसवत रस्त्याचे काम सुरू ...
अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस प्रशासकीय कामकाज ताळ्यावर आणण्यासाठी ठोस पावले उचलत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता मनपा आयुक्तांनी विविध विभागात जाऊन कर्मचाऱ्यांची तपासणी केली. ...
तीनही जागांच्या बदल्यात महापालिकेला शासनाकडे ३० कोटी रुपये जमा करावेच लागतील, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतल्यामुळे मनपाने ३० कोटी रुपये टप्प्या-टप्प्याने अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
जिल्हा न्यायालयासमोरील स्व. अरुण दिवेकर मार्ग ते टिळक पार्क ते सातव चौकापर्यंत रस्त्यालगत उभारलेले तब्बल १४० पेक्षा जास्त अनधिकृत होर्डिंग, फलकाचा मनपाने सफाया केला. ...