लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

मनपाचे अग्निशमन अधिकारी ठाकरे निलंबित; दोन कर्मचारी बडतर्फ - Marathi News | Municipal fire officer Thackeray suspended | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाचे अग्निशमन अधिकारी ठाकरे निलंबित; दोन कर्मचारी बडतर्फ

आयुक्त संजय कापडणीस यांनी कर्तव्यात कुचराई केल्याप्रकरणी रमेश ठाकरे यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला. ...

स्वायत्त संस्थांना पूर्वसूचना न देता होणार सर्वेक्षण - Marathi News | Survey to be conducted without prior notification to autonomous bodies | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्वायत्त संस्थांना पूर्वसूचना न देता होणार सर्वेक्षण

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानची अंमलबजावणी केली जात आहे. ...

मालमत्ता कर : दर जुनेच, क्षेत्र नव्या मोजणीनुसार - Marathi News | Property tax: The old rate, per area, re-calculated | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मालमत्ता कर : दर जुनेच, क्षेत्र नव्या मोजणीनुसार

मनपातर्फे करण्यात आलेल्या मालमत्तांच्या नव्याने मोजणीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्याचा आदेश न्यायालयाने कायम ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

मनपाचे माहिती तंत्रज्ञान संचालनालय,‘पीडब्ल्यूडी’ला स्मरणपत्र - Marathi News | Akola Municipal corporation send Reminder to nformation Technology Directorate | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाचे माहिती तंत्रज्ञान संचालनालय,‘पीडब्ल्यूडी’ला स्मरणपत्र

सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या परवानगी संदर्भात मनपा प्रशासनाने संबंधित विभागांना स्मरणपत्र दिल्याची माहिती आहे. ...

करवाढ; अकोलेकरांना करावे लागणार ‘सेल्फ असेसमेंट’ - Marathi News | Tax increase; Akolekar has to do 'self assessment' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :करवाढ; अकोलेकरांना करावे लागणार ‘सेल्फ असेसमेंट’

मनपा प्रशासनाने ‘सेल्फ असेसमेंट’ (मालमत्ताधारकाने स्वत: केलेले पुनर्मूल्यांकन) करण्याचा निर्णय घेतला असून, अकोलेकरांना तशा स्वरूपाच्या नोटीस जारी करण्याचे काम सुरू झाले आहे. ...

मोबाइल कंपन्यांचा धुमाकूळ; महापालिका तोंडघशी - Marathi News | Akola Municipal Corporation failed to curb mobile companies irregularities | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोबाइल कंपन्यांचा धुमाकूळ; महापालिका तोंडघशी

मोबाइल कंपन्यांचे पितळ उघडे पडल्याने प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेचा फुगा फुटला असला तरी प्रशासन व सत्ताधारी भाजपच्या संमतीशिवाय ही बाब शक्यच नसल्याचे दिसत आहे. ...

मनपाने केबल खंडित करताच मोबाइल सेवा ठप्प! - Marathi News | Mobile service stops as soon as the cable breaks! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाने केबल खंडित करताच मोबाइल सेवा ठप्प!

मंगळवारी सकाळी ९ वाजता मनपाच्या विद्युत विभागाने दोन्ही केबल खंडित करताच एका मोबाइल कंपनीची सेवा पूर्णपणे ठप्प पडली. ...

शौचालयांचा घोळ; चौकशीची मुदत संपली! - Marathi News | Toilet scam; Inquiry limit has expired! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालयांचा घोळ; चौकशीची मुदत संपली!

ही मुदत २० जानेवारी रोजी संपुष्टात आल्यानंतरही संबंधितांनी चौकशी अहवाल तयार केला नसल्याची माहिती समोर आली आहे. ...