लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

३ कोटी रुपयांची थकबाकी : अकोल्याचा पाणीपुरवठा बंद! - Marathi News | 3 crore outstanding: Akola water supply closed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३ कोटी रुपयांची थकबाकी : अकोल्याचा पाणीपुरवठा बंद!

महापालिकेने थकीत रक्कम न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ...

५२ दिवसांत १०१ कोटी कर वसुलीचे महापालिकेसमोर आव्हान - Marathi News | 101 crore tax collection challenge before Akola municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :५२ दिवसांत १०१ कोटी कर वसुलीचे महापालिकेसमोर आव्हान

अकोला महापालिकेच्या कर वसुली विभागाला ५२ दिवसांत १०१ कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान आहे ...

अकोला महापालिकेच्या कारभारावर मुंबईत ११ ला बैठक - Marathi News | Meeting in Mumbai on the charge of Akola Municipal Corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिकेच्या कारभारावर मुंबईत ११ ला बैठक

आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेता तसेच शिवसेनेच्या गटनेत्यांना उपस्थित राहण्याचे पत्र जारी करण्यात आले आहे. ...

अकोला:१२०० शौचालय बेपत्ता! - Marathi News | Akola: 1200 toilet missing | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला:१२०० शौचालय बेपत्ता!

तब्बल १ हजार २०० ‘रेडीमेड’ शौचालयांचा आज रोजी ठावठिकाणाच नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ...

मनपाच्या सहायक आयुक्तांची बदली; आयुक्त बदलीच्या प्रयत्नात - Marathi News | Municipal Assistant Commissioner transfe; Commissioner also try to leave | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या सहायक आयुक्तांची बदली; आयुक्त बदलीच्या प्रयत्नात

दबावापोटी शासनाचे अधिकारी काढता पाय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलल्या जात आहे. ...

६५० चौरस फूट बांधकामाला थेट परवानगी; नागरिकांमध्ये संभ्रम - Marathi News | Direct permission for 650 square feet of construction; Confusion among citizens | Latest akola News at Lokmat.com

अकोला :६५० चौरस फूट बांधकामाला थेट परवानगी; नागरिकांमध्ये संभ्रम

६५० चौरस फूटपर्यंत बांधकाम करायचे असल्यास संबंधित मालमत्ताधारकाला नगररचना विभागाकडून थेट परवानगी देण्याची तरतूद शासनाने अडीच वर्षांपूर्वीच करून ठेवली आहे. ...

महापालिकेचे सभागृह बनले आखाडा;खडाजंगी, गदारोळात सर्व विषय मंजूर - Marathi News | Akola municipal corporation general meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेचे सभागृह बनले आखाडा;खडाजंगी, गदारोळात सर्व विषय मंजूर

रस्त्यांवर मांस विक्री होत असल्याचा मुद्दा उपस्थित करीत सभागृहात मांसाचे तुकडे टाकून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त केला. ...

मनपा विद्यार्थ्यांना देणार प्रथमोपचार पेटी; मुख्याध्यापकांना वितरण - Marathi News | First aid boxes to be given to Municipal students | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा विद्यार्थ्यांना देणार प्रथमोपचार पेटी; मुख्याध्यापकांना वितरण

सभापती मनीषा भन्साली यांनी मनपाच्या सर्व ३३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार पेटी देण्यासाठी पुढाकार घेतला. ...