हद्दवाढ क्षेत्रातील ८६ कर्मचाºयांचे समायोजन करण्यास मनपा प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे मनपा हद्दवाढ कृती समितीच्यावतीने सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. ...
मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची बाब उजेडात आल्यानंतर मनपा प्रशासनाच्या पातळीवर दैनंदिन स्वच्छता, विद्युत तसेच पाणीपुरवठ्याची यंत्रणा सुरळीत ठेवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती आहे. ...