अकोला : शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाने मलकापूर शेतशिवारात मंजूर नकाशाव्यतिरिक्त मोठय़ा प्रमाणात अवैध बांधकाम केले होते. सदर बांधकामावर महापालिका प्रशासनाने कारवाई केल्यानंतरही त्यांनी पुन्हा बांधकामाला सुरुवात केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. य ...
अकोला : नागरिकांवर मालमत्ता करवाढीची कुºहाड कोसळली असून आता तर महापालिकेने थेट जप्तीच्या नोटीस बजावणे सुरू केले आहे त्यामुळे या मुद्यावर सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी विशेष आमसभा बोलविण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक डॉ.झिशान हुसेन यांनी केली आहे ...
अकोला : आग विझविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात नवीन वाहनाचा समावेश करण्यात आला. सोमवारी महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती बाळ टाले, उपमहापौर वैशाली शेळके, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते नवीन वाहनाचा लोकार्पण सो ...
अकोला : महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानासमोरील जि.प. उर्दू शाळेची जागा निश्चित करण्यात आली आहे. शुक्रवारी या जागेची महापालिका व महसूल विभागाने मोजणी केली. त्यासोबतच जनता भाजी बाजार, जुने बसस्थानकाच ...
मनपाचे प्रभारी लेखाधिकारी आनंद अवशालकर, प्रभारी लेखापाल अरुण पाचपोर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष आ. हरीश पिंपळे, आ. प्रकाश गजभिये यांनी दोन्ही अधिकार्यांची चांगलीच कानउघाडणी केली. ...
अकोला : शहरातील ज्या नागरिकांकडे २0१६-१७ मधील मालमत्ता कर थकीत असेल, त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत थकीत कराची रक्कम जमा केल्यास त्यांना शास्तीच्या आकारणीतून सूट देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानंतर थकीत करावर शास्तीची आकारणी लागू केली ...
अकोला : गोरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौकात निर्माण होणारा ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी स्थानिक मालमत्ताधारकांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असतानाच एका बांधकाम व्यावसायिकाने रस्ता रुंदीकरणाला खोडा घातल्याचे समोर आले आहे. ...
अकोला : शहरात मोकाट डुकरे पकडण्यासाठी मध्य प्रदेशातून आलेल्या कंत्राटदारासह कर्मचार्यांना स्थानिक वराह पालकांनी मारहाण केल्यानंतर कंत्राटदार पळून गेला. आजरोजी शहरात मोकाट डुकरांनी उच्छाद मांडला असून, अकोलेकर त्रस्त झाले आहेत. वराह पालकांची हेकेखोर भ ...