अकोला : मनपा प्रशासनाच्या आशीर्वादामुळे शहरात अनधिकृत होर्डिंगचे पीक फोफावले आहे. मनपाच्या स्थायी समितीने शहरातील संपूर्ण होर्डिंग-फलक काढण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर मनपातील काही वरिष्ठ अधिकार्यांनी नवीन फं डा शोधून काढत थकबाकीदार असणार्या एज ...
अकोला: मनपा प्रशासनाने कोणत्याही निकष, नियमांची पूर्तता न करता शहरात होर्डिंगची खिरापत वाटली. महसुलात वाढ होणार असल्याच्या लंगड्या सबबीखाली जागा दिसेल त्या ठिकाणी प्रशासनाने होर्डिंग उभारण्यासाठी अनेक एजन्सींना परवानगी बहाल केली. प्रत्यक्ष क्षेत्रफळा ...
अकोला : महापालिकेच्या वसुली लिपिकांनी मालमत्ताधारकांजवळून तब्बल ३४ कोटींचा मालमत्ता कर वसूल न करताच तो दडवून ठेवला. यामध्ये प्रामुख्याने स्लम भागातील मालमत्ताधारकांचा समावेश आहे. ...
अकोला : महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमधून आठ सदस्य पायउतार झाल्यानंतर बुधवारी मनपात नव्याने आठ सदस्यांच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. ‘स्थायी’मध्ये जाण्यासाठी शिवसेनेत जोरदार घमासान रंगले असून, लोकशाही आघाडीमुळे राष्ट्रवादीत ...
अकोला : मूलभूत सुविधांची पूर्तता होत नसल्यामुळे महापालिका प्रशासनाच्या नावाने बोटं मोडणाºया एक दोन नव्हे, तर तब्बल ३१ हजार मालमत्ताधारकांचा प्रामाणिक चेहरा उघडा पडला आहे. ...
अकोला : करवाढप्रकरणी विभागीय आयुक्त, अमरावती यांनी तयार केलेल्या तेरा पानांच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांकडे सुनावणी होणार होती. करवाढीच्या मुद्यावर नागपूर हायकोर्टाचा निर्वाळा लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांच्या सुनावणीकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. ...
अकोला : महापालिकेतील स्थायी समितीच्या गठनाला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. नियमानुसार एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर स्थायीमधील १६ सदस्यांपैकी आठ सदस्यांना नवृत्त व्हावे लागते. त्यासाठी ईश्वर चिठ्ठी काढली जाणार असून, उद्या मंगळवारी स्थायी स ...
अकोला : प्रशासनाने तांत्रिक मुद्दे निकाली काढावे; अन्यथा बहिष्कार कायम असल्याची भूमिका मनपातील कंत्राटदार असोसिएशनने घेतल्यामुळे मनपात निविदा सादर होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...