अकोला मनपा प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता ४ कोटी २३ लाखांचा पाणी पुरवठा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणे अपेक्षित असताना अद्यापही विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी अमरावती येथील कार्यालयात पडून असल्याची ...
अकोला: शहरात २०१३-१४ या कालावधीत उभारलेल्या १८६ इमारतींवर अनधिकृत बांधकामाचा शिक्का मस्तकी लागण्यासाठी बांधकाम व्यावसायीकांमधील अंतर्गत स्पर्धा, संघटना ताब्यात घेण्याची चढाओढ व नवख्या बांधकाम व्यावसायीकांची या व्यवसायातून हकालपट्टी करण्यासह असंख्य बा ...
अकोला : शहरातील शासन मालकीच्या नझुलच्या भाडेपट्ट्यावर (लीज) देण्यात आलेल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत पूर्ण करण्यात आली असून, त्यामध्ये ७७ भूखंडधारकांनी अटी व शर्तींचा भंग केल्याचे आढळून आले आहे. ...
अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी तयार केलेल्या २०१८-१९ या आर्थिक वर्षातील ४५०.७१ कोटींच्या अर्थसंकल्पाला मनपाच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती विशाल इंगळे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी सुचविलेल्य ...
अकोला : मनपा प्रशासनाने ‘जीआयएस’प्रणाली’द्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले. मोजमाप करताना ३३ हजार मालमत्ता धारक कर जमा करीत नसल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले. १८ वर्षांमध्ये मनपाने कधीही करवाढ न केल्यामुळे यंदा प्रशासनाने सुधारित करवाढ लागू के ...
अकोला : अकोला महानगरपालिकेच्या मालकीचा तब्बल चार हजार स्क्वेअर फुटाचा तसेच एक कोटी रुपये किमतीचा शासकीय भूखंड हडपल्याचा पर्दाफाश लोकमतने केल्यानंतर मनपा आयुक्त व भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक यांच्या आदेशाने भूखंडाची नोंद आता महापालिकेच्या नावा ...
अकोला : महापालिका क्षेत्रात शहरालगतच्या २४ गावांचा समावेश झाल्यानंतर, या भागातील विकास कामांचा अनुशेष दूर करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. ...
अकोला : मनपा प्रशासनाच्या मदतीने सत्ताधारी भाजपाने अकोलेकरांवर लादलेल्या करवाढीच्या संदर्भात विशेष सभा आयोजित करण्याची मागणी लावून धरत विरोधी पक्ष काँग्रेस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी बुधवारी दुपारी दोन वाजता महापौर विजय अग्रवाल यांच्या दालनात ठिय्या आ ...