महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी मनपाच्या शाळा भाडेतत्त्वावर दिल्यास संबंधित मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीसह आयोजकांवर फौजदारी दाखल केली जाणार असल्याचा आदेश जारी केला. ...
अकोला: स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात राबविल्या जाणाऱ्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील ‘कचरा लाख मोलाचा’ मोहिमेकडे महापालिकांसह नगर परिषदांनी पाठ फिरविल्याचे समोर आले आहे. ...
अकोला : महापालिकेच्या शाळांमधील शालेय कामकाज ३० एप्रिल रोजी आटोपताच काही शाळेच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लग्न सराईसाठी मनपाच्या शाळांची ‘बुकिंग’ सुरू केली आहे. ...
प्रथमच पडीत प्रभागातील साफसफाईसाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून, या कामासाठी साडेपाच कोटींची तरतूद करण्याला मनपाच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. ...
भूमी अभिलेख विभागाने मोजणी शिट तयार केली असली, तरी या विभागात उमरी रस्त्याचे रेकॉर्डच उपलब्ध नसल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोजणी शिटवर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. ...
अकोला : शाळा व्यवस्थापन समितीच्या जाचाला कंटाळलेल्या मनपा उर्दू शाळा क्रमांक नऊमधील सर्व चौदा शिक्षकांनी आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याकडे तक्रार केली. ...
अकोला : महापालिकेच्या मालकीचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. याविषयी भूमी अभिलेख विभागाला नमुना ‘ड’ची मूळ प्रत सादर करण्यासाठी पत्रव्यवहार केला जाणार असून, त्यासंदर्भात नगररचना विभागाने तयार केलेल्या फाइलला महापालिका आ ...
अकोला: महापालिका प्रशासनाने शहराच्या विविध भागात लख्ख उजेड देणारे एलईडी पथदिवे लावण्यास सुरुवात केली आहे. बाजारभावानुसार एलईडी लाइट महाग असल्याचे ध्यानात घेता चोरट्यांनी त्यांची नजर आता सदर लाइटकडे वळविल्याचे दिसून येते. ...