मुख्य रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ‘एपी अॅण्ड जीपी’कंपनीच्या प्रतिनिधींना दिले होते. कंपनीने प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीला ठेंगा दाखवत अद्यापपर्यंतही रस्ते दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ केला नसल्याचे च ...
पावसाचे दिवस लक्षात घेता, ओपन स्पेसवर शोषखड्डे करण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. तूर्तास या कामासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येत आहे. ...
अकोला: महापालिक ा प्रशासनासमोर यंदा शहरात तब्बल १८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. गतवर्षी मनपा प्रशासनाने वृक्षांची लागवड करताना ‘जीपीएस’प्रणालीचा वापर केला होता, हे विशेष. ...
अकोला: शहराच्या भुजल पातळीत घसरण झाल्यामुळे नागरिकांच्या बोअर कोरड्या पडत असल्याने पाणीटंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात नव्याने बोअर खोदल्या जात असल्याचे चित्र आहे. ...
अकोला : शहरांमध्ये ‘स्वच्छ भारत अभियान’ची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावर निरनिराळे प्रयोग राबवले जात आहेत. स्वायत्त संस्थांनी पुढाकार घेण्यासोबतच त्यांचा उत्साह कायम राहावा, यासाठी आता शहर स्वच्छतेच्या ‘स्टार रेट ...
अकोला: शहरात होर्डिंग्ज-बॅनर उभारण्यासाठी आता मनपाच्या नगर रचना विभागासह शहर वाहतूक पोलीस शाखेची परवानगी बंधनकारक करण्यात आली असली, तरी या दोन्ही विभागांची परवानगी मिळवण्यापूर्वीच शहरातील होर्डिंग्ज-बॅनर ‘जैसे थे’असल्याचे चित्र समोर आले आहे. ...
अकोला: महापालिका क्षेत्रात होर्डिंग्ज, बॅनर उभारण्याचे निकष, नियमावली आहे. खुद्द मनपा प्रशासनानेच नियमावली गुंडाळून ठेवल्यामुळे की काय, होर्डिंग्ज उभारणाऱ्या संचालकांनी संपूर्ण शहराची ऐशीतैशी करून ठेवल्याचे चित्र आहे. ...