खासगी जमिनीला ‘टीडीआर’ (हस्तांतरणीय विकास हक्क) लागू करण्याच्या मागणीचा प्रस्ताव अकोला महापालिकेने संचालक नगररचना विभाग पुणे कार्यालयाकडे सादर केल्याची माहिती आहे. ...
अकोला : मनकर्णा प्लॉटस्थित महापालिकेच्या भूखंडावर अवैधरीत्या कब्जा करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोमवारी मनपा प्रशासनाने शेख नावेद शेख इब्राहिम याच्याकडून भूखंड ताब्यात घेतला ...
बुलडाणा : महानुभाव, निर्गुण व निराकार परमेश्वर म्हणून ओळख असलेले श्रीचक्रधर स्वामी महाराष्ट्र भ्रमंतीवेळी मेहकर येथे आले असता भैरव व बाणेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी दहा महिने वास्तव्य केले होते. ...
अकोला : शहरातील मालमत्ताधारकांजवळून थकीत मालमत्ता कर वसुली करण्यात अपयशी ठरलेल्या कर विभागातील सहा कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले. ...
अकोला : शहरातील मुख्य रस्त्यांसह जागोजागी ठिय्या मांडणाºया मोकाट जनावरांची समस्या पाहता अशा जनावरांना पकडण्याचा दावा करणाºया कोंडवाडा विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा विभाग चक्क प्रशासनाच्या हातावर तुरी देत असल्याचे निदर्शन ...