लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

नायगाव-तारफैल परिसरातील १७ ‘एलईडी’ पथदिवे पळविले! - Marathi News |  17 'LED' streetlights steal in Naigaon-Tarfail area in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नायगाव-तारफैल परिसरातील १७ ‘एलईडी’ पथदिवे पळविले!

अकोला : महापालिका कार्यक्षेत्रात येत असलेल्या नायगाव, भवानीपेठ चौक, तारफैल परिसरातील १७ एलईडी लाइट पळविल्याची घटना उजेडात आली. ...

अखेर कॅनॉलची मोजणी सुरू; ३० सप्टेंबरपर्यंत अल्टीमेटम - Marathi News | Finally counting the canal; Ultimatum till September 30 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर कॅनॉलची मोजणी सुरू; ३० सप्टेंबरपर्यंत अल्टीमेटम

अकोला : जुने शहरातील कॅनॉल रस्त्याच्या शासकीय मोजणीला मार्च महिन्यात प्रारंभ केल्यानंतर अवघ्या १० ते १२ दिवसांत भूमिअभिलेख विभागाच्या यंत्रणेने पळ काढला होता. ...

अकोला मनपाच्या जनता दरबाराकडे नागरिकांची पाठ - Marathi News | citizens of Akola turn back towards Municipal Corporation Janata Darbara | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मनपाच्या जनता दरबाराकडे नागरिकांची पाठ

संपूर्ण शहरातून केवळ आठ तक्रारकर्त्या नागरिकांनी उपस्थिती दर्शविल्याचे यावेळी पाहावयास मिळाले. ...

नेकलेसवरील ‘रेड मार्किंग’ला व्यावसायिकांचा ठेंगा - Marathi News | Akola necklace raod works; slow progress | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नेकलेसवरील ‘रेड मार्किंग’ला व्यावसायिकांचा ठेंगा

अकोला : नेकलेस रोडच्या रुंदीकरणाला जाणीवपूर्वक विलंब केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

मनपाच्या वाहनांवर ‘जीपीएस’प्रणालीद्वारे ‘वॉच’ - Marathi News |  'Watch' on 'GPS' system of Municipal vehicles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या वाहनांवर ‘जीपीएस’प्रणालीद्वारे ‘वॉच’

अकोला: महापालिक ा प्रशासनाच्यावतीने वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘जीपीएस’ प्रणालीचा वापर केला जाणार आहे. ...

 पाणी पाउचच्या कारखान्यावर मनपासह प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई - Marathi News | Action on water pouches factory in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला : पाणी पाउचच्या कारखान्यावर मनपासह प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

पाणी पाउचच्या कारखान्यावर मंगळवारी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण अधिकारी जितेंद्र पुराटे यांनी धाड घातली. ...

दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर ‘बायोमेट्रिक मशीन’चा उतारा - Marathi News | 'Biometric Machine' in Akola municipal corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांवर ‘बायोमेट्रिक मशीन’चा उतारा

दांडीबहाद्दर कर्मचाºयांसह शिक्षक व सफाई कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ‘बायोमेट्रिक मशीन’चा ठोस तोडगा काढला आहे. ...

हद्दवाढीत समाविष्ट नवीन प्रभागातील विकास कामे लागणार मार्गी - Marathi News | Developments will be required to be included in the new areas of development | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हद्दवाढीत समाविष्ट नवीन प्रभागातील विकास कामे लागणार मार्गी

मनपा प्रशासनाने ५९० विकास कामांचा प्रस्ताव तयार करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजूरीनंतर प्रशासकीय मंजूरीसाठी शासनाकडे नुकताच सादर केल्याची माहिती आहे. ...