अकोला: सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षनेता तथा काँग्रेसचे गटनेता साजिद खान पठाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा प्रस्ताव मंजूर करून राजकीय वर्तुळात बॉम्बगोळा टाकला आहे. ...
महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मनपाचे तत्कालीन शहर अभियंता इक्बाल खान, कार्यकारी अभियंता अजय गुजर तसेच रस्त्यांची दुरुस्ती करणाऱ्या ‘आरआरसी’कंपनीला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. ...
अकोला: महापालिकेच्या सभागृहात गदारोळ घातल्याप्रकरणी सत्ताधारी भाजपने विरोधी पक्षनेता तथा काँग्रेसचे गटनेता साजिद खान पठाण यांना नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा प्रस्ताव ५ नोव्हेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला होता. ...
अकोला: ‘स्वच्छ भारत’अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालयांची उभारणी करताना ‘जिओ टॅगिंग’ला पायदळी तुडवित केंद्र व राज्य शासनाच्या सर्व निकष, नियमांची ऐशीतैशी केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला महापालिकेत उजेडात आला आहे. ...
अकोला: घंटागाडीद्वारे घरोघरी जाऊन जमा होणारा कचरा व दैनंदिन साफसफाईच्या माध्यमातून कचºयाची समस्या निकाली काढल्याचा प्रशासनासह सत्ताधारी भाजपकडून दावा केला जात असतानाच दुसरीकडे मुख्य रस्त्यांलगत घाण व कचºयाचे किळसवाणे चित्र पाहावयास मिळत आहे. ...