अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Akola municipal corporation, Latest Marathi News
अकोला : शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी मेरिट येण्याचा मान मिळविला. ...
अकोला: अतिक्रमण विभागात निर्माण झालेल्या बेबंदशाहीला आळा घालण्याच्या उद्देशातून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी शुक्रवारी चार मानसेवी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला. ...
सविस्तर चर्चा करण्याची शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांची मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी सभागृहात पुन्हा धुडकावून लावली. ...
अकोला: राज्य नदी संवर्धन योजनेंतर्गत मोर्णा नदीच्या सौंदर्यीकरणासाठी राज्य शासनाने १५ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. ...
भाजपची २०१४ पासून मनपात सत्ता असली तरी आजपर्यंत पात्र महिला व शाळकरी मुलींना योजनांचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे. ...
गुरुवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी संबंधित कर्मचाºयांची झाडाझडती घेऊन त्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती आहे. ...
अकोला : कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर असलेला महापालिकेच्या मालकीचा कोट्यवधी रुपयांचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या ... ...
महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय व मालमत्ता कर विभागातील तब्बल १६० कर्मचाºयांना दणका देत अनेकांची वेतनवाढ रद्द करण्याची कारवाई केली. ...