अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Akola municipal corporation, Latest Marathi News
मनपा प्रशासनाने रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीविरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. ...
सेना नगरसेवकांनी सोमवारी थेट महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडले. ...
कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीच्या आधारेच मनपाच्या बांधकाम विभागाकडे ‘डेटा’ उपलब्ध असल्याची केविलवाणी परिस्थिती आहे. ...
बाजार विभाग, नगररचना विभाग आणि ‘एनयूएलएम’ विभागाने संयुक्तरीत्या पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागांची आखणी केली आहे. ...
मनपा उपायुक्त यांनी तसा आदेश बजाविला असून, त्याची अंमलबजावणी नवीन वर्षापासून सुरू होत आहे. ...
शिलोडा येथे २५ लाख रुपयांतून ‘एसटीपी’ची उभारणी केली जाणार असल्याची माहिती आहे. ...
खोदलेल्या रस्त्यातून वाट काढणाऱ्या अकोलेकरांबद्दल सत्ताधारी भाजप व प्रशासन ‘बेफिकीर’ असून, सत्तापक्षाने साधलेल्या सोयीस्कर भूमिके मुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ...
विविध भागात मुख्य रस्त्यांलगत खोदकाम करून फोर-जी केबलचे जाळे टाकण्यात आल्याची वस्तुस्थिती आहे. ...