अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Akola municipal corporation, Latest Marathi News
६०० चौरस फुटाची इमारत उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी आयुक्त संजय कापडणीस यांच्या धडक मोहिमेत उघडकीस आला. ...
महापालिका क्षेत्रातील रस्त्याच्या कडेला अनेकदा जुनी वाहने भंगार अवस्थेत दिसून येतात. ...
मनपाकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पुरेसे संख्याबळ असल्याने स्वच्छतेची कामे सहज निकाली निघणे शक्य होणार आहे. ...
अनधिकृत होर्डिंग-बॅनर प्रशासनाच्या निदर्शनास येत नाही का, असा सवाल उपस्थित झाला आहे. ...
तब्बल सहा इमारतींचा अनधिकृत भाग शिकस्त करण्याच्या कारवाईला मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. ...
मुख्य लेखा परीक्षकांच्या मंजुरीअभावी विविध विभागाच्या आर्थिक व्यवहारासंदर्भातील फायली अडकून पडल्याची माहिती आहे. ...
आयुक्तांच्या भूमिकेमुळे नियमापेक्षा जास्त बांधकाम करणारे व्यावसायिक, उच्चभ्रू मालमत्ताधारकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ...
कवडीमोल किमतीच्या जमिनीला सोन्याचा भाव मिळवून देण्यासाठी सत्ताधारी भाजपाने अवघ्या २४ तासांत तयार केलेल्या ठरावाची तडकाफडकी दखल घेत मनपाकडून रेल्वे प्रशासनाच्या जागेची मोजणी केली जाणार असल्याची माहिती आहे. ...