अकोला - महापालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला सफाई कामगाराच्या जुलै महिन्यात झालेल्या ९ गैरहजेरी नियमीत करण्यासाठी एक हजार ८०० रुपयांची लाच घेणाऱ्या आरोग्य निरीक्षकास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सकाळी १० वाजता रंगेहाथ अटक केली. ...
अकोला : शहरातील सार्वजनिक मालकीच्या खुल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत करण्यात आली असून, ३०८ खुल्या भूखंडांचे सात-बारा शासनाच्या नावावर करण्यात आले. ...
बांधकामाची परवानगी देण्यापूर्वी रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करा, अन्यथा त्याशिवाय बांधकामांचे आराखडे मंजूर न करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने जारी केले आहेत. ...
अकोला : महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसह जुन्या बस स्थानकाच्या जागेवर तसेच जनता भाजी बाजारच्या जागेवर उभारल्या जाणारी कमर्शियल कॉम्पलेक्सची इमारत बांधकाम क्षेत्रामध्ये गाढा अभ्यास असणाऱ्या नामवंत वास्तुविशारदांच्या संकल्पनेतून उभारण्यासाठी महापौ ...
अकोला : शहराच्या विविध भागात डेंग्यूसदृश आजाराने अकोलेकर फणफणत असताना महापालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग कागदोपत्री जनजागृती मोहीम व उपाययोजना राबवित असल्याचे चित्र आहे. ...
अकोला : केंद्र शासनाने मोफत शिक्षणाचा कायदा (आरटीई) केला. या कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्यास मोफत व दर्जेदार शिक्षण अनुदानित खासगी प्राथमिक शाळांकडून दिल्या जाते. असे असतानाही महापालिकेच्यावतीने खासगी शाळांना व्यावसायिक कर आकारण ...
अकोला : महापालिका हद्दवाढ भागातील शंभर कोटींच्या प्रस्तावित कामांचे आॅडिट आता थर्ड पार्टी होणार आहे. थर्ड पार्टी आॅडिटची जबाबदारी अमरावतीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञ चमूला देण्यात आली आहे. अमरावतीच्या तज्ज्ञ प्राध्यापकांसोबत शनिवारी अकोल् ...