अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Akola municipal corporation, Latest Marathi News
Akola News : ५८२ मृतदेहांपैकी ४६९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असता यासाठी मृतांच्या नातेवाइकांना १६ लाख ४१ हजार रुपये माेजावे लागले़. ...
Akola News : बाजारातील ६०० पेक्षा अधिक व्यावसायिकांना मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्या निर्देशानुसार पुन्हा नाेटिसा बजावण्यात आल्या. ...
Akola Water supply : मजीप्राच्या या कामाला मनपा प्रशासनाने मंजुरी दिली असून, अकाेलेकरांना दाेन दिवस विलंबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे़ ...
Akola Municipal Corporation : मनपा आयुक्त निमा अरोरा यांची दिशाभूल केली जात असून, प्रत्यक्षात नियमापेक्षा कितीतरी पट अधिक अनधिकृत बांधकाम केले जात आहे. ...
Mahanet project in Akala city : महानेट प्रकल्पाच्या करारनाम्यात अशा काेणत्याही शुल्काचा समावेश करण्यात आला नसल्याची माहिती समाेर आली आहे़. ...
Akola Municipal Corporation : सार्वत्रिक निवडणूक लक्षात घेता, आता नगरसेवकांकडूनच कर वसुलीला आडकाठी घातल्या जात असल्याची माहिती आहे. ...
Akola News : मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी लक्ष देण्याची अपेक्षा आहे. ...
Akola Municipal Corporation : बनावट कागदपत्र तयार करून, सुमारे दाेन काेटी रुपयांची ही जागा बळकावण्यात आल्याचा प्रकार समाेर आला आहे. ...