लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

Akola gmc / sarvopchar rugnalay, Latest Marathi News

अकोला : जीएमसीत ‘डायलिसीस’ सेवा ठप्प! - Marathi News | Akola: GMC 'dialysis' service stalled! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : जीएमसीत ‘डायलिसीस’ सेवा ठप्प!

आवश्यक वैद्यकीय उपकरणे आहेत; परंतु डॉक्टरांअभावी येथील वैद्यकीय उपकरणे धूळ खात आहेत. ...

सर्वोपचार रुग्णालयात व्हेंटिलेटरसाठी रुग्ण वेटिंगवर! - Marathi News | At Patient Waiting For Ventilators At The Sarvopchar Hospital! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयात व्हेंटिलेटरसाठी रुग्ण वेटिंगवर!

उपलब्ध खाटांची संख्या अपुरी पडत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरसाठी वेटिंगवर राहावे लागत असल्याचे वास्तव आहे. ...

अकोला जिल्ह्यात फवारणीतून ३०६ जणांना विषबाधा! - Marathi News | 306 poisoned by spray in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात फवारणीतून ३०६ जणांना विषबाधा!

दीड महिन्यातच ही रुग्णसंख्या १५० वरून ३०६ वर पोहोचली असून, यामध्ये अकोल्यासह वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. ...

सर्वोपचार रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी! - Marathi News | Threatened to kill intern doctor at Akola GMC hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी!

आंतरवासिता डॉक्टरला एका समाजसेवकाने शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी घडला. ...

अकोला ‘जीएमसी’ला दोन दिवसात नवे अधिष्ठाता - Marathi News | Akola 'GMC' to be get new Dean in two days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला ‘जीएमसी’ला दोन दिवसात नवे अधिष्ठाता

दोन दिवसात नवे अधिष्ठाता रुजू होणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. ...

‘जीएमसी’तच होतोय साथीच्या आजारांचा प्रसार! - Marathi News | spreading communicable diseases in GMC hospital Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जीएमसी’तच होतोय साथीच्या आजारांचा प्रसार!

सर्वोपचार रुग्णालयातील अस्वच्छता साथीच्या आजारांसाठी कारणीभूत ठरत आहे. ...

शवविच्छेदनास नकार देत नातेवाइकांचा सर्वोपचार रुग्णालयात राडा! - Marathi News | Relative of dead girl creat chaos in GMC Hospital Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शवविच्छेदनास नकार देत नातेवाइकांचा सर्वोपचार रुग्णालयात राडा!

मृतदेह शवविच्छेदनासाठी न्यावा लागणार असल्याचे सांगितले; परंतु तेवढ्यात नातेवाइकांनी अतिदक्षता कक्षातच राडा घालण्यास सुरुवात केली. ...

सहा दिवसांत फवारणीतून विषबाधेचे  ४९ रुग्ण - Marathi News | 49 patients with poisoning from spray within six days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सहा दिवसांत फवारणीतून विषबाधेचे  ४९ रुग्ण

सर्वोपचार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. ...