लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय

अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय, मराठी बातम्या

Akola gmc / sarvopchar rugnalay, Latest Marathi News

‘जीएमसी’त कुणाचा धाक उरलाय की नाही? - Marathi News | Akola GMC : Is there any fear left in 'GMC' or not? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘जीएमसी’त कुणाचा धाक उरलाय की नाही?

Akola GMC : अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अलीकडेच घडलेल्या अशा प्रकाराने तेथील अनागोंदीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. ...

सरकारी आरोग्य व्यवस्थेतील बेपर्वाईच उघड! - Marathi News | Recklessness in the government health system exposed! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारी आरोग्य व्यवस्थेतील बेपर्वाईच उघड!

Recklessness in the government health system exposed : केवळ नोटिसा बजावून उपचार पार पाडले जाऊ नयेत अशी अपेक्षा आहे. ...

आठ दिवसांत सुरू होईल सुपर स्पेशालिटी रुग्णालय! - Marathi News | Super Specialty Hospital to start in eight days! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आठ दिवसांत सुरू होईल सुपर स्पेशालिटी रुग्णालय!

Super Specialty Hospital Akola : तज्ज्ञांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली असून, ते रुजू होताच वैद्यकीय उपकरणांचे इन्स्टाॅलेशन करण्यात येणार आहे. ...

अधिष्ठातांसह अकोला जीएमसीचे २४ आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह! - Marathi News | 24 health workers of Akola GMC positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अधिष्ठातांसह अकोला जीएमसीचे २४ आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह!

Akola GMC : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांचाही कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. ...

मूर्तिजापूर येथील योगेश गोहिल यांनी केले मरणोपरांत देहदान - Marathi News | Body donation by Yogesh Gohil from Murtijapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तिजापूर येथील योगेश गोहिल यांनी केले मरणोपरांत देहदान

Body donation by Yogesh Gohil from Murtijapur : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे नेऊन उपस्थित डॉक्टर ना देहदान करण्यात आले. ...

नेत्र प्रत्यारोपणाने झाली जीएमसीच्या नेत्रपेढीची यशस्वी सुरुवात ! - Marathi News | Eye transplant marks the successful start of Akola GMC's eye bank! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नेत्र प्रत्यारोपणाने झाली जीएमसीच्या नेत्रपेढीची यशस्वी सुरुवात !

Akola GMC : वर्षाच्या सुरुवातीलाच नेत्र प्रत्यारोपणाची यशस्वी सुरुवात झाल्याने नेत्रहिनांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

जिल्हा शल्य चिकित्सकांनी अकोट ग्रामीण रुग्णालयात केल्या तीन सिझेरियन - Marathi News | The Civil Surgeon performed three caesareans at Akot Rural Hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा शल्य चिकित्सकांनी अकोट ग्रामीण रुग्णालयात केल्या तीन सिझेरियन

Akot Rural Hospital : अकोट ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी मात्र सरसकट सर्वच गरोदर महिलांना अकोला येथे रेफर करतात. ...

पाच तास थांबूनही रक्तपेढीने दिला रक्त संकलनास नकार! - Marathi News | After waiting for five hours, the blood bank refused to collect the blood! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच तास थांबूनही रक्तपेढीने दिला रक्त संकलनास नकार!

Akola GMC : रक्तदाता रक्तदानासाठी शुक्रवारी दुपारी ३ वाजेपासून रक्तपेढीच्या उंबरठ्यावर हाेता. ...