अकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय FOLLOW Akola gmc / sarvopchar rugnalay, Latest Marathi News
विद्यार्थ्यांना ‘कर्करोग आणि आनुवंशिकशास्त्र’ या विषयावर संशोधन प्रशिक्षण दिले जाणार आहे. ...
मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्याचे अहवाल देण्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन प्रचंड दिरंगाई करीत आहे. ...
समितीने वैद्यकीय महाविद्यालायातील कर्मचारी संख्या, खाटांची संख्या, तसेच इमारतीची पाहणी केली. ...
कॅल्शिअम, व्हिटॅमिनच्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला असून, तो गरजेपेक्षा जास्त असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. ...
विद्यार्थिनीला मानसिक त्रास झाल्याबद्दल तिन्ही दोषी विद्यार्थिनींवर प्रत्येकी २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाला स्ट्रक्चरल आॅडिटचा अधिकृत अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
अकोल्यासह औरंगाबाद व लातूर येथील सुपर स्पेशालिटीचे डिसेंबरमध्येच, तर यवतमाळच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मार्च २०२० मध्ये करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे. ...
पॅरामेडिकलचे चारही विभाग रद्द करून रुग्णांच्या महत्त्वाच्या चाचण्या सर्वोपचार रुग्णालयातच करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ...